लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लाडकी बहीण योजनेसाठी कधीपासून होती तयारी?; शिंदेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, योजनेचा दुसरा फायदाही सांगितला! - Marathi News | when was the preparation for cm Ladaki Bahin Yojana started eknath Shinde commented for the first time also told the other benefit of the scheme | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेसाठी कधीपासून होती तयारी?; शिंदेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, योजनेचा दुसरा फायदाही सांगितला!

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना असल्याचा दावा मुख्यमंत्र्‍यांनी केला आहे. ...

बालरंगभूमी परिषद बालकांना देणार लोककलेचे धडे; २५ हजार बालके सहभागी होणार - Marathi News | Balrangabhoomi Parishad to give folk art lessons to children; 25 thousand children will participate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालरंगभूमी परिषद बालकांना देणार लोककलेचे धडे; २५ हजार बालके सहभागी होणार

बालसंस्कार घडविणारा पाहिला उपक्रम म्हणून जल्लोष लोककलेचा हा लोककला महोत्सव आयोजित केला आहे. ...

Maharashtra Rain Update : पुढील दहा दिवस महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Maharashtra Rain Update Chance of rain in 'districts of Maharashtra for next ten days Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : पुढील दहा दिवस महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : राज्यात पुढील दहा दिवस पाऊस कसा असेल, हे जाणून घ्या सविस्तर ...

सुपारीबाज, भाडोत्री शब्दावरून मुस्लीम आंदोलक संतापले; ठाकरेंसोबतचा तो फोटो दाखवला अन्... - Marathi News | Muslims were enraged by the word betel nut, mercenary; Showing that photo with Uddhav Thackeray, agitators reply to sanjay raut over waqf board amendment bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुपारीबाज, भाडोत्री शब्दावरून मुस्लीम आंदोलक संतापले; ठाकरेंसोबतचा तो फोटो दाखवला अन्...

मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे एकनाथ शिंदेंचे भाडोत्री, सुपारीबाज आंदोलक होते असा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यावरून मुस्लीम आंदोलकांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी तारखा जाहीर; यंदा असणार 'असा' बदल - Marathi News | 10th and 12th exam dates announced by the Maharashtra State board | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी तारखा जाहीर; यंदा असणार 'असा' बदल

Maharashtra Board Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे. ...

Paris Olympics 2024 : भारताची ६ पदकं केवळ एका पावलावर राहिली; पदकतालिकेत कितव्या क्रमांकावर? - Marathi News |   Paris Olympics 2024 India finished at 71st position in medal table with 6 medals  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची ६ पदकं केवळ एका पावलावर राहिली; पदकतालिकेत कितव्या क्रमांकावर?

भारताने ५ कांस्य पदक आणि एका रौप्य पदकासह एकूण सहा पदक जिंकली. ...

पुढील दहा दिवसांत महाराष्ट्रात आणखी एक लाख कोटींची गुंतवणूक; उद्योगमंत्री उदय सामंत  - Marathi News | Another lakh crore investment in Maharashtra in next ten days; Industrial Minister Uday Samant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुढील दहा दिवसांत महाराष्ट्रात आणखी एक लाख कोटींची गुंतवणूक; उद्योगमंत्री उदय सामंत 

आतापर्यंत ५३ हजार कोटींच्या गुंतवणुकीमुळे मराठवाड्यात औद्योगिक क्रांती ...

मुंबईसह कोकणातील विधानसभेच्या ७० जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार - Marathi News | The mahayuti is determined to win 70 assembly seats in Mumbai and Konkan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबईसह कोकणातील विधानसभेच्या ७० जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार

रत्नागिरीत महायुतीची समन्वय बैठक, भाजपा पदाधिकारी अनुपस्थित ...

Rohit Pawar: अजितदादांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पण...! रोहित पवारांनी मांडलं गणित - Marathi News | ajit pawar desire to become Chief Minister but Mathematics presented by Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rohit Pawar: अजितदादांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पण...! रोहित पवारांनी मांडलं गणित

महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा घेऊन पुढे जाण्यापेक्षा आता लोकांच्या हितासाठी लढतील ...