लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय; दिग्गज खेळाडूंना वगळले, संघात नव्या चेहऱ्यांची एन्ट्री! - Marathi News | New Zealand Cricket Team: New Zealand's big decision after the defeat in the World Cup final; Veteran players are sacked, new faces enter the team! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय; दिग्गज खेळाडूंना वगळले, संघात नव्या चेहऱ्यांची एन्ट्री!

भारताकडून वर्ल्ड कप हरल्यानंतर न्यूझीलंडने सुरू केली नव्या पर्वाची तयारी! अनेक दिग्गज संघाबाहेर, तर ३ तरुणांना सुवर्णसंधी. सविस्तर माहितीसाठी क्लिक करा! ...

चाबहार बंदरावर युद्धाचे सावट; भारताला काळजी; व्यापारी मार्गाला युद्धाचा फटका - Marathi News | Shadow of war looms over Chabahar port; India worried; Trade route hit by war | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चाबहार बंदरावर युद्धाचे सावट; भारताला काळजी; व्यापारी मार्गाला युद्धाचा फटका

इराणच्या ईशान्य भागात असलेल्या चाबहार या महत्त्वाच्या बंदराचे युद्धात नुकसान होऊन त्याला टाळे ठोकावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब ठरते. ...

आजचे राशीभविष्य ११ मार्च २०२६: आजचा बुधवार 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी, तर काहींना सतर्क राहण्याचा इशारा! - Marathi News | Today's Horoscope March 11, 2026: Today's Wednesday will be beneficial for 'these' zodiac signs, while others are warned to be cautious! | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ११ मार्च २०२६: आजचा बुधवार 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी, तर काहींना सतर्क राहण्याचा इशारा!

Horoscope Today Marathi: आज बुधवार, ११ मार्च २०२६. ग्रहांच्या बदलत्या स्थितीनुसार आजचा दिवस काही राशींसाठी यशाची द्वारे उघडणारा ठरणार आहे, तर काही राशींना आपल्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ...

आरोपमुक्तीसाठी वाझेचा विशेष न्यायालयात अर्ज; कोर्टात युक्तिवाद करताना म्हटले...  - Marathi News | Vaze's application for acquittal in special court; While arguing in court, he said... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरोपमुक्तीसाठी वाझेचा विशेष न्यायालयात अर्ज; कोर्टात युक्तिवाद करताना म्हटले... 

वाझेने अर्जात म्हटले आहे की, पोलिस अधिकारी म्हणून आपल्याला माहिती होते की अंबानी कुटुंब भारतातील सर्वाधिक सुरक्षा लाभलेले कुटुंब आहे. ...

गॅसटंचाईचे संकट; स्वयंपाकघरापर्यंत युद्धाचे चटके! देशात एस्मा लागू; महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सिलिंडरसाठी रांगा - Marathi News | Gas shortage crisis; War rages in the kitchen! ESMA implemented in the country; Queues for cylinders at many places in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गॅसटंचाईचे संकट; स्वयंपाकघरापर्यंत युद्धाचे चटके! देशात एस्मा लागू; महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सिलिंडरसाठी रांगा

हॉटेल, रेस्टॉरंट मालकही हैराण; गॅस वाटपाच्या प्राधान्यक्रमात सरकारने केला मोठा बदल; एलपीजी, सीएनजी, पाइप गॅसला असणार सर्वोच्च प्राधान्य, साठेबाजी रोखण्यासाठी पाऊल ...

लहान वयातच हृदयविकाराचा वाढला धोका; ५० दिवसांत ३८१ बालकांवर केली शस्त्रक्रिया - Marathi News | Increased risk of heart disease at a young age; 381 children underwent surgery in 50 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लहान वयातच हृदयविकाराचा वाढला धोका; ५० दिवसांत ३८१ बालकांवर केली शस्त्रक्रिया

लहान वयातही हृदयविकार, हर्निया, अपेंडिक्ससारखे आजार आढळत असल्याचे चित्र राज्यातील तपासणी मोहिमेतून समोर आले आहे. ...

पुरवठा थांबविण्याचे निर्देश, सिलिंडर तुटवड्याची चिंता, राज्यातील हॉटेल्सवाले हैराण, व्यवसाय ठप्प होण्याची भीती  - Marathi News | Instructions to stop supply, concerns about cylinder shortage, hoteliers in the state are in shock, fear of business coming to a standstill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरवठा थांबविण्याचे निर्देश, सिलिंडर तुटवड्याची चिंता, राज्यातील हॉटेल्सवाले हैराण, व्यवसाय ठप्प होण्याची भीती 

युद्ध आखातात, परिणाम आपल्या घरात; मुंबई : ५० टक्के हॉटेल्स-रेस्टॉरंटला फटका बसण्याची शक्यता, पुणे : या व्यवसायावर अवलंबून लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ, नागपूर : चार दिवसांपासून पुरवठा बंद, अनेक रेस्टॉरंटनी पेटवली चूल, छत्रपती संभाजीनगर : तर २ हजार ...

महामुंबईतील राज्य महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत  - Marathi News | 'Come Early-Go Early' discount soon for women state employees in Greater Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महामुंबईतील राज्य महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची परिषदेत घोषणा ...

इराणवर करणार बॉम्बची बरसात; आजपर्यंतचा सर्वात तीव्र हल्ला करू : अमेरिका - Marathi News | Will rain bombs on Iran; Will carry out the most powerful attack ever: America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवर करणार बॉम्बची बरसात; आजपर्यंतचा सर्वात तीव्र हल्ला करू : अमेरिका

इराणवरील हल्ले अधिक तीव्र होणार असून, काही तासांनी आजपर्यंतचा सर्वात तीव्र हल्ला इराणवर केला जाईल, असा इशारा अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी मंगळवारी दिला. ...