लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

MCX वर चांदी ३ लाखांच्या पार, तर सोन्यात नफेखोरीमुळे घसरण; तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या - Marathi News | Gold and Silver Price Update: Silver Crosses ₹3 Lakh Mark in Chennai, Gold Slips on MCX | Latest business News at Lokmat.com

व्यापार :MCX वर चांदी ३ लाखांच्या पार, तर सोन्यात नफेखोरीमुळे घसरण; तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या

Gold and Silver Price : मध्यपूर्वेतील संघर्ष थांबण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदांनी नफा बुक केल्याने मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. ...

'तबाही'...! अमेरिका-इस्रायलचे इराणवर तुफान हल्ले, ५००० लष्करी ठिकाणं बेचिराख, ५० हून अधिक जहाजं उद्ध्वस्त; आता अशी आहे इराणची स्थिती - Marathi News | Destruction US-Israeli storm attacks on Iran 5000 military sites reduced to ashes, more than 50 ships destroyed This is the current situation of Iran | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तबाही'...! अमेरिका-इस्रायलचे इराणवर तुफान हल्ले, ५००० लष्करी ठिकाणं बेचिराख, ५० हून अधिक जहाजं उद्ध्वस्त; आता अशी आहे इराणची स्थिती

अमेरिका आणि इस्रायलने इराणमध्ये घुसून तुफान हवाई हल्ले केले. तर प्रत्युत्तरादाखल इराणनेही इस्रायल आणि आखाती देशांच्या दिशेने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला. ...

उद्योगांना एलपीजी बंदीचा ऑटो इंडस्ट्रीला फटका बसू लागला; बजाजसारख्या कंपन्यांचे उत्पादन थांबण्याची शक्यता - Marathi News | LPG Shortage Impact: Auto industry begins to suffer from LPG ban; Production of companies like Bajaj likely to stop | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :उद्योगांना एलपीजी बंदीचा ऑटो इंडस्ट्रीला फटका बसू लागला; बजाजसारख्या कंपन्यांचे उत्पादन थांबण्याची शक्यता

LPG Shortage impact on Auto Industry: औरंगाबाद एमआयडीसीतील बजाज ऑटोच्या व्हेंडर्सना गॅस पुरवठा बंद. कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे असेम्ब्ली लाईन ठप्प. वाचा सविस्तर अपडेट. ...

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: मुलांनी टिकवून ठेवावयाची कौशल्ये! - Marathi News | lokmat ai series a skills that children need to retain | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lokmat AI ची अद्भूत दुनिया: मुलांनी टिकवून ठेवावयाची कौशल्ये!

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: अनेकांना प्रश्न पडतो की आता माणसाची गरज काय? ...

'पहाटे ४ पर्यंत मी दारु प्यायचो, पत्नी अन् मुले सुद्धा..'; जॉनी लिव्हर जडलेलं व्यसन - Marathi News | 'I used to drink till 4 am, my wife and children too..'; Johnny Liver's addiction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पहाटे ४ पर्यंत मी दारु प्यायचो, पत्नी अन् मुले सुद्धा..'; जॉनी लिव्हर जडलेलं व्यसन

Johnny lever: एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या दारुच्या व्यसनाबद्दल भाष्य केलं आहे. ...

मंगळवारच्या तेजीनंतर शेअर बाजारात आज पुन्हा घसरण, Sensex १२० अंकांनी घसरला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण - Marathi News | After Tuesday s rally stock market fell again today 11 march Sensex fell by 120 points These stocks top losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंगळवारच्या तेजीनंतर शेअर बाजारात आज पुन्हा घसरण, Sensex १२० अंकांनी घसरला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण

Stock Market Today: जागतिक संकेत आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. काय आहे यामागील कारण. ...

किआरा की अनीत पड्डा? पडद्यावर कोण साकारणार मधुबाला; 'त्या' चर्चांना यशराज फिल्म्सकडून पूर्णविराम - Marathi News | saiyaara movie fame actress aneet padda will not play madhubala role in her biopic yrf denies rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किआरा की अनीत पड्डा? पडद्यावर कोण साकारणार मधुबाला; 'त्या' चर्चांना यशराज फिल्म्सकडून पूर्णविराम

सुपरहिट डेब्यूनंतर थेट मधुबाला यांच्या बायोपिकमध्ये झळकणार अनीत पड्डा? अखेर सत्य आलं समोर; किआराला रिप्लेस केल्याची रंगलेली चर्चा  ...

आता क्रॉप कुलिंग तंत्रज्ञानाने उन्हाळ्यातही घ्या फळबागांचे भरघोस आणि दर्जेदार उत्पादन; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Now get abundant and quality produce from orchards even in summer with crop cooling technology; know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता क्रॉप कुलिंग तंत्रज्ञानाने उन्हाळ्यातही घ्या फळबागांचे भरघोस आणि दर्जेदार उत्पादन; जाणून घ्या सविस्तर

बदलत्या परिस्थितीत आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग पिकांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. विशेषतः ठिबक सिंचन आणि क्रॉप कूलिंग यांचा संयुक्त वापर हा वाढत्या तापमानावर प्रभावी उपाय ठरू शकतो. ...

उन्हाच्या काहिलीत केवळ दहा दिवसांत १५० वेळा बत्ती गुल; डोंबिवलीतील दोन लाख ग्राहकांना मनस्ताप  - Marathi News | 150 lights go out in just 10 days during summer; Two lakh consumers in Dombivli suffer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उन्हाच्या काहिलीत केवळ दहा दिवसांत १५० वेळा बत्ती गुल; डोंबिवलीतील दोन लाख ग्राहकांना मनस्ताप 

उन्हाचा पारा ४२ अंशावर गेलेला असतानाच डोंबिवलीमधील तांत्रिक बिघाडामुळे २ लाख वीज ग्राहकांची १ ते १० मार्च या दहा दिवसांत विविध ठिकाणी १५० वेळा बत्ती गुल झाली. ...