लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता शुक्रवारी मिळणार - Marathi News | Good news for farmers! The 22nd installment of PM Kisan Yojana will be available on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता शुक्रवारी मिळणार

या योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबरमध्ये देण्यात आला होता. तब्बल ४ महिन्यांनंतर २२ व्या हप्त्याची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त साधण्यात आला आहे ...

पावसाळ्यापूर्वीच होर्डिंगचे सर्वेक्षण पूर्ण करा; आयुक्त भूषण गगराणी यांच्या प्राधिकरणांना सूचना - Marathi News | Complete the survey of hoardings before the monsoon; Commissioner Bhushan Gagrani's instructions to the authorities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यापूर्वीच होर्डिंगचे सर्वेक्षण पूर्ण करा; आयुक्त भूषण गगराणी यांच्या प्राधिकरणांना सूचना

पावसाळ्यापूर्वी विविध प्राधिकरणांनी त्यांच्या जागेतील होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत दिले. ...

World Kidney Day 2026 : किडनीत बिघाड झाल्यास सगळ्यात आधी कुठे दुखायला लागतं, पाहा नेमकी लक्षणं - Marathi News | Where kidney problem pain occurs and which symptoms are seen | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Kidney Day 2026 : किडनीत बिघाड झाल्यास सगळ्यात आधी कुठे दुखायला लागतं, पाहा नेमकी लक्षणं

World Kidney Day 2026 : अनेक डॉक्टर नेहमीच सांगतात की, बरेच लोक किडनीसंबंधी लक्षणे सामान्य दुखणं समजून किंवा थकवा समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण वेळीच हे संकेत ओळखणं फार गरजेचं असतं. ...

बहिणीच्या निधनानंतर अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय; भाच्यांना सांभाळण्यासाठी राहिली अविवाहित - Marathi News | actress geetanjali mishra stayed single to look after her nephews after her sister s demise | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बहिणीच्या निधनानंतर अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय; भाच्यांना सांभाळण्यासाठी राहिली अविवाहित

अभिनेत्रीला ओळखलंत का? 'या' मालिकांमध्ये केलंय काम ...

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कृत्रिम बुद्धीमत्ता शिस्त कशी घडवते? - Marathi News | lokmat ai series how does artificial intelligence create discipline | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कृत्रिम बुद्धीमत्ता शिस्त कशी घडवते?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कागदावर नियम लिहिणे सोपे असते. पण ते नियम रोजच्या कृतीत उतरवणे कठीण असते. ...

स्टीलच्या बॉटलमधील पाण्याचा वास येतो, टेस्ट धातुसारखी लागते...एक्सपर्टनी सांगितली नेमकी कारणं... - Marathi News | Why water from steel bottle tastes metallic, expert tells the main reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्टीलच्या बॉटलमधील पाण्याचा वास येतो, टेस्ट धातुसारखी लागते...एक्सपर्टनी सांगितली नेमकी कारणं...

Steel Bottle Smell : स्टीलची बॉटल वापरत असताना आपण पाहिलं असेल की, यातील पाण्याची टेस्ट अनेकदा धातुसारखी लागते किंवा तसा वास येतो. अनेकदा बॉटल घासूनही असंच होतं. पाहुयात याची कारणं... ...

‘धवललक्ष्मी’ १०० दिवसांत पोहोचली ओमानला; डहाणूच्या समुद्रातून ओमान देशाच्या समुद्र हद्दीत प्रवेश - Marathi News | 'Dhavalakshmi' reached Oman in 100 days; Entered Oman's territorial waters from Dahanu sea | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘धवललक्ष्मी’ १०० दिवसांत पोहोचली ओमानला; डहाणूच्या समुद्रातून ओमान देशाच्या समुद्र हद्दीत प्रवेश

डहाणूतील समुद्रात सॅटेलाइट टॅग लावून २० नोव्हेंबरला सोडलेले ‘धवल लक्ष्मी’ ही ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासव मादी शंभर दिवसांत ओमान किनाऱ्यापर्यंत पोहचली. ...

MCX वर चांदी ३ लाखांच्या पार, तर सोन्यात नफेखोरीमुळे घसरण; तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या - Marathi News | Gold and Silver Price Update: Silver Crosses ₹3 Lakh Mark in Chennai, Gold Slips on MCX | Latest business News at Lokmat.com

व्यापार :MCX वर चांदी ३ लाखांच्या पार, तर सोन्यात नफेखोरीमुळे घसरण; तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या

Gold and Silver Price : मध्यपूर्वेतील संघर्ष थांबण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदांनी नफा बुक केल्याने मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. ...

'तबाही'...! अमेरिका-इस्रायलचे इराणवर तुफान हल्ले, ५००० लष्करी ठिकाणं बेचिराख, ५० हून अधिक जहाजं उद्ध्वस्त; आता अशी आहे इराणची स्थिती - Marathi News | Destruction US-Israeli storm attacks on Iran 5000 military sites reduced to ashes, more than 50 ships destroyed This is the current situation of Iran | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तबाही'...! अमेरिका-इस्रायलचे इराणवर तुफान हल्ले, ५००० लष्करी ठिकाणं बेचिराख, ५० हून अधिक जहाजं उद्ध्वस्त; आता अशी आहे इराणची स्थिती

अमेरिका आणि इस्रायलने इराणमध्ये घुसून तुफान हवाई हल्ले केले. तर प्रत्युत्तरादाखल इराणनेही इस्रायल आणि आखाती देशांच्या दिशेने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला. ...