लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कतरिना कैफच्या 'शीला की जवानी' गाण्यावर थिरकली हॉलिवूड अभिनेत्री, डान्स व्हिडीओ पाहून चाहतेही भारावले - Marathi News | hollywood actress karen gillan dance on katrina kaif shila ki jawani song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफच्या 'शीला की जवानी' गाण्यावर थिरकली हॉलिवूड अभिनेत्री, डान्स व्हिडीओ पाहून चाहतेही भारावले

हॉलिवूड अभिनेत्रीला कतरिनाच्या आयटम साँगची भुरळ पडली आहे. या अभिनेत्रीने कतरिनाच्या गाण्यावर ठेका धरत व्हिडीओ शेअर केला आहे.  ...

जालना DPDC वाद पेटला; पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह प्रशासनास हायकोर्टाची नोटीस - Marathi News | Jalna DPDC Row: Aurangabad High Court Issues Notice to Guardian Minister Pankaja Munde and District Administration | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना DPDC वाद पेटला; पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह प्रशासनास हायकोर्टाची नोटीस

नियमबाह्य नियुक्ती आणि निधी डावलल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाला हायकोर्टाचे समन्स ...

पूरमुक्त मुंबईला महापौरांचे प्राधान्य; पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, 'ब्रिमस्टोवॅड २' साठी आग्रही - Marathi News | Mayor's priority is flood-free Mumbai; insists on cleaning drains before monsoon, 'Brimstowad 2' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूरमुक्त मुंबईला महापौरांचे प्राधान्य; पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, 'ब्रिमस्टोवॅड २' साठी आग्रही

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ११ फेब्रुवारीला पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईच्या विकासासाठी १०० दिवसांचा प्राधान्यक्रम आराखडा तयार करून काम सुरू केले आहे. ...

युद्धाच्या आगीत बाजार होरपळला! एअरलाईन्स-पेंट्स शेअर्स धडाम; झटक्यात १० लाख कोटी बुडाले - Marathi News | Why Indigo, Asian Paints, and JK Tyre Fell Today: Impact of Rising Oil Prices on Indian Stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धाच्या आगीत बाजार होरपळला! एअरलाईन्स-पेंट्स शेअर्स धडाम; झटक्यात १० लाख कोटी बुडाले

Crude Stocks : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ११५ डॉलर्सच्या वर गेल्यानंतर आज, ९ मार्च रोजी भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. ...

...अन् ब्युटी क्वीननं टी-२० वर्ल्ड चॅम्पियन ईशानला मारली प्रेमाची मिठी; मैदानातील 'तो' क्षण व्हायरल - Marathi News | Who Is Aditi Hundia Ishan Kishan Rumoured Girlfriend Miss Supranational India Model Turns Heads At T20 World Cup Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् ब्युटी क्वीननं टी-२० वर्ल्ड चॅम्पियन ईशानला मारली प्रेमाची मिठी; मैदानातील 'तो' क्षण व्हायरल

फायनल जिंकल्यावर ईशान किशन कथित गर्लफ्रेंड अदिती हुंडियासोबत विजयाचे सेलिब्रेशन करताना दिसला.  ...

गरम मसाल्याच्या भावात मोठी तेजी; गतवर्षीच्या तुलनेत किलोमागे १०० रूपयांपर्यंत दरवाढ - Marathi News | Big rise in the price of hot spices; Price hike of up to Rs 100 per kg compared to last year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गरम मसाल्याच्या भावात मोठी तेजी; गतवर्षीच्या तुलनेत किलोमागे १०० रूपयांपर्यंत दरवाढ

खड़ा किंवा गरम मसाल्याच्या भावात सध्या मोठी तेजी आली आहे. लागवडीच्या वेळी अतिपावसाने जिरे, धन्याचे मोठे नुकसान झाले. जागतिक बाजारात जायपत्री, लवंग यांच्या पुरवठ्यात अडथळे आल्याने टंचाई आहे. ...

Ratnagiri: लोटेतील स्फोटप्रकरणी कंपनी मालकासह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, ११ कामगार जखमी, सहा जणांची प्रकृती चिंताजनक  - Marathi News | Case registered against the owner and officials in connection with the explosion at Dr Khan Company in Lotte Parashuram Industrial Estate | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: लोटेतील स्फोटप्रकरणी कंपनी मालकासह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, ११ कामगार जखमी, सहा जणांची प्रकृती चिंताजनक 

सहा जणांवर नवी मुंबईत उपचार ...

७ कोटी रुपयांच्या केळीचे बॉक्स कोल्ड स्टोअरेजमध्ये पडून; शेतकऱ्यांना तोड थांबवण्याच्या सूचना - Marathi News | Banana boxes worth Rs 7 crore lying in cold storage; Farmers advised to stop harvesting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :७ कोटी रुपयांच्या केळीचे बॉक्स कोल्ड स्टोअरेजमध्ये पडून; शेतकऱ्यांना तोड थांबवण्याच्या सूचना

keli niryat आखाती देशात युद्धाचा भडका उडाल्याने व आठ दिवसांहून अधिक कालावधी उलटून ही शांतता प्रस्थापित होत नसल्याने आखाती देशात निर्यातक्षम केळी जात नाही. ...

नद्यांतून वाहतेय पाणी की विष? जलप्रदूषणात महाराष्ट्र अव्वल - Marathi News | Is water or poison flowing through rivers? Maharashtra tops in water pollution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नद्यांतून वाहतेय पाणी की विष? जलप्रदूषणात महाराष्ट्र अव्वल

Nagpur : जीवनदायिनी असलेल्या नद्यांमधील पाण्याचा प्रवाह औद्योगिकीकरणाचा हव्यास आणि शासन व प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षित धोरणांमुळे विषारी झाला आहे. ...