लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कैद्यांच्या पगारात होणार वाढ - Marathi News | Prisoners' salary will rise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कैद्यांच्या पगारात होणार वाढ

तुरुंगातील त्यांच्या मेहनत, मजुरीला आता चांगले दाम मिळणार असून सध्याच्या जवळपास दीडपट ही वाढ असणार आहे. ...

साकोली तालुक्यात तापाची साथ - Marathi News | Tapoli with Saakoli taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोली तालुक्यात तापाची साथ

पावसाळ्यात पाऊस बेपत्ता झाल्याने वातावरणात तापमानाने कहर माजविला. याचाच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. ...

‘फ्री झालात की मग कॉल करा’! - Marathi News | 'Call it free!' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘फ्री झालात की मग कॉल करा’!

प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्यासाठी कोकण रेल्वेने नुकतीच एसएमएस हेल्पलाइन सेवा सुरू केली. ...

समृध्दग्राम योजनेसाठी १९६ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव - Marathi News | Proposals for 196 Gram Panchayats for Samrudhgram Yojana | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :समृध्दग्राम योजनेसाठी १९६ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव

ग्रामीण पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून समृध्द व संपन्न गावाची निर्मिती करणे काळाची गरज आहे. ...

सागवन चोरी प्रकरणातील वाहन वन विभागाच्या ताब्यात - Marathi News | Vehicles under the custody of Forest Department of Sagaavan | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सागवन चोरी प्रकरणातील वाहन वन विभागाच्या ताब्यात

साकोली वन विभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाथरी जंगलातून मागील आठवड्यात सागवनचे झाड चोरीला गेले होते. या चोरीत वापरण्यात आलेला आॅटो वनअधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे. ...

मेट्रोच्या तिस:या टप्प्याचे मंगळवारी भूमिपूजन - Marathi News | Third phase of metro: Bhavishpujjan on this phase of Tuesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेट्रोच्या तिस:या टप्प्याचे मंगळवारी भूमिपूजन

मुंबई मेट्रो रेल्वेच्या तिस:या टप्प्याचे भूमिपूजन 26 ऑगस्ट रोजी होत असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या समारंभाचे सन्मानपूर्वक निमंत्रण आज केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांना दिले. ...

महिलेच्या मृत्यूप्रकरणी तुमसरात तणाव - Marathi News | Tension between you and your woman | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महिलेच्या मृत्यूप्रकरणी तुमसरात तणाव

सर्पदंश झालेल्या एका महिलेला तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी, दुपारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. ...

इटियाडोह धरणाचा मुख्य कालवा फुटला - Marathi News | Itidah dam main canal split | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :इटियाडोह धरणाचा मुख्य कालवा फुटला

पावसाने दडी मारल्याने इडियाडोह धरणाच्या पाण्यावर लाखांदूर तालुक्यातील शेती सिंचित होते. सद्यस्थितीत कालव्याचे पाणी सुरू असताना हा कालवा फुटला. ...

पुण्याचा भामटा गजाआड - Marathi News | Punah Baatata Ghazaad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याचा भामटा गजाआड

पुणो, जळगाव, बीड आणि अहमदनगर येथील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणा:या भामटय़ाला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने गजाआड केले आहे. ...