विधानसभेसाठी पथके गठित निवडणूक तयारी : ...
महापालिका, नगरपरिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उद्भवणाऱ्या वादावर न्याय निवाडा ... ...
खंडणीसाठी व्यापा:याला धमकावणा:या तिघांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक बनावट पिस्तूल देखील जप्त करण्यात आले आहे. ...
पावसाने झोडपले, दीड तास धुव्वाधार, रस्ते जलमय खरिपाच्या पेरण्याही पोहोचल्या पाच लाख हेक्टरवर; गंगापूरमधून पाणी सोडले ...
ग्रामीण भागाच्या विकासाचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेला विविध विकास कामांसाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिलेला ... ...
नेरूळमध्ये कारटेप चोरांनी धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी पहाटे जवळपास पाच कारमधील टेप चोरीला गेले आहेत. नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
ब्रिटिश काळापासून सार्वजनिक मालमत्ता असलेल्या शासकीय जागेला अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. ...
ऐरोली विभागातील पालिका कर्मचा:यांची आयुक्त आबासाहेब ज:हाड यांनी झाडाझडती घेतली. ...
राष्ट्रीय महापुरुषांच्या यादीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद करण्याची मागणी आधुनिक भारत परिवार संघटनेने केली आहे. ...
लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यास येणा:या व्हीआयपींचा त्रस सर्वसामान्य भक्तांप्रमाणो येथील झोपडीपट्टीवासीयांना होऊ लागला आहे. ...