विठ्ठल भिसे, गंगाखेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाला चार वर्षापासून कायमस्वरुपी उपविभागीय अधिकारी नाही़ यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही़ ...
गणोशोत्सव काळात शहरात बहुतेक गणोश मंडळांकडून रस्त्यांवर खड्डे खोदून मंडप उभारले जातात. मात्र, काही मंडळे खड्डे टाळण्यासाठी विविध पर्यायांचाही विचार करताना दिसत आहेत. ...
दगडू सोमाणी, गंगाखेड पावसाने चक्क पाठ फिरविल्यामुळे तालुक्यातील गोदाकाठचा भाग तहानला असून डोंगरी भागात भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. ...
समाजातील विषमतेची दरी कमी होऊन सर्वांना समान संध मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. सहसंपर्क प्रमुख अरुणकुमार यांनी केले. ...