लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

घुमवाऽऽ घुमवाऽऽ - Marathi News | Turn round | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घुमवाऽऽ घुमवाऽऽ

सांगलीत नव्यानेच १११ युवक-युवतींचा समावेश असलेल्या ‘नादप्रतिष्ठा’ ढोल-ताशा पथकाची स्थापना ...

विकासाची फळे सर्वांना समान मिळाली पाहिजेत -अरुणकुमार - Marathi News | Everyone should get fruits of development-Arun Kumar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विकासाची फळे सर्वांना समान मिळाली पाहिजेत -अरुणकुमार

समाजातील विषमतेची दरी कमी होऊन सर्वांना समान संध मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. सहसंपर्क प्रमुख अरुणकुमार यांनी केले. ...

रस्त्यांची चिरफाड! - Marathi News | Roadshops! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्यांची चिरफाड!

शहरातील गणोशोत्सव मंडळांकडून देखावे, मांडव उभारण्यासाठी चक्क सुस्थितीतील सिमेंटच्या रस्त्यांवर ड्रिल मशीन फिरविले जात आहे. ...

एका दिवसात एलबीटीची एक कोटीची वसुली ! - Marathi News | One day recovery of one crore LBT! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एका दिवसात एलबीटीची एक कोटीची वसुली !

कारवाईचा परिणाम : व्यापाऱ्यांची आज बैठक; ३५ व्यापाऱ्यांची बँक खाती सील; बहुतांश बँकांनी व्यापाऱ्यांच्या खात्यावरील व्यवहार थांबविले ...

सोयाबीनवर चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव - Marathi News | Impact of soybean on the soybean | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोयाबीनवर चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव

परभणी : जिल्ह्यात सोयाबीन पिकाला किडीने घेरले आहे. चक्रीभूंगा आणि खोडमाशीचा प्रादूर्भाव वाढला आहे. ...

खामगाव पंचायत समितीमधील ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन कायम - Marathi News | The Khamgaon Panchayat Samiti continued the Non-Cooperation Movement of Gramsevaks | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव पंचायत समितीमधील ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन कायम

असहकार आंदोलन कायम : अद्यापही तोडगा निघाला नाही ...

मिरजेतील चौघांना डेंग्यूसदृश ताप? - Marathi News | Dengue-like fever for all four infections? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील चौघांना डेंग्यूसदृश ताप?

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष : महापालिकेबाबत नाराजी ...

आदिवासींचा आरक्षण बचाव मोर्चा - Marathi News | Tribal Reservation Rescue Front | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आदिवासींचा आरक्षण बचाव मोर्चा

जळगाव जामोद येथे आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. ...

मेंदुज्वराने उपसरपंचाचा मृत्यू - Marathi News | Maniduzhara dies of Panesar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेंदुज्वराने उपसरपंचाचा मृत्यू

लाखनवाडा खुर्द येथील उपसरपंचाचे मेंदुज्वराने निधन. ...