लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

फंकी हेअरकट, ओठांवर लिपग्लॉस - Marathi News | Funky haircut, Lip gloss over lips | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :फंकी हेअरकट, ओठांवर लिपग्लॉस

कोरडे केस आणि रखरखीत त्वचेचं करायचं काय? ...

रूंजी..! बिनधास्त उत्सफूर्त मनमौजी! - Marathi News | Ruangi ..! Unconscious minded! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :रूंजी..! बिनधास्त उत्सफूर्त मनमौजी!

सायंकाळची वेळ होती. ढग कधीही बरसतील इतक्या घाईवर आले होते अन् नेमका सिग्नल लागला. तितक्यात जाईच्या फुलांचा सुगंध दरवळला अन थोडसे वळून पाहिले तर एक मुलगा गजरे घेऊन सिग्नलवर धावत येत होता ...

सीमेवरील संघर्षाचे राजकारण करू नका - मोदींचा पवारांना इशारा - Marathi News | Do not politicize conflicts in the border - Modi's warning to Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमेवरील संघर्षाचे राजकारण करू नका - मोदींचा पवारांना इशारा

भारत-पाकिस्तान यांच्यात सीमेवर होत असलेल्या संघर्षाचे राजकारण करू नका असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना दिला आहे. ...

महाराष्ट्र नंबर एकवर नेऊ - Marathi News | Take the Maharashtra number one | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्र नंबर एकवर नेऊ

महाराष्ट्र पुन्हा नंबर वन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देत भाजपाला महाराष्ट्रात सत्ता द्या असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. ...

आजपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार - Marathi News | From today, water supply will be smooth | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आजपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार

वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२00 मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मेहरूणमध्ये लागलेली गळती दुरुस्त करण्याचे काम तसेच उमाळा लाईनवरील दोन व्हॉल्व दुरुस्तीचे काम बुधवारी पूर्ण करण्यात आले. ...

राज्य शासनाची सापत्न वागणूक - Marathi News | State act | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्य शासनाची सापत्न वागणूक

राजकीय वैमनस्यापोटी षडयंत्र रचून आमदार सुरेशदादा जैन यांना जळगावबाहेर ठेवण्याची विरोधकांची खेळी यशस्वी झाल्याने गेली अडीच वर्ष आमदार सुरेशदादा जळगावबाहेर आहेत. ...

अपंग प्रमाणपत्रांचा गोरखधंदा उघड - Marathi News | Explanation of Disability Certificates | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपंग प्रमाणपत्रांचा गोरखधंदा उघड

जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंग प्रमाणपत्रांच्या गोरखधंद्याचा भंडाफोड झाला आहे. ...

उमवित विद्यार्थिनीवर अत्याचार! - Marathi News | Abusive student abused! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उमवित विद्यार्थिनीवर अत्याचार!

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिकत असलेल्या मैत्रिणीच्या मदतीने औरंगाबादच्या युवकाने एका विद्याथिर्नीवर विद्यापीठातच अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघड झाली. ...

६० दिवसांचा हिशोब मागितल्यास पंतप्रधानांना राग का येतो - सोनिया गांधी - Marathi News | The Prime Minister gets angry with the 60-day calculation demand - Sonia Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६० दिवसांचा हिशोब मागितल्यास पंतप्रधानांना राग का येतो - सोनिया गांधी

जनतेला खोटी स्वप्न दाखवून तुम्ही सत्तेवर आलात, आता तुमच्याकडे ६० दिवसांचा हिशोब मागितला तर राग का येतो असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. ...