शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावण्यात आलेल्या वृक्षांची तपासणी मोहीम एक महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. मात्र त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता सुरू झाल्याने संपूर्ण प्रशासन निवडणुकीच्या ...
येथून जवळच असलेल्या पाथरगोटा आणि अंतरजी येथील शेतकऱ्यांच्या साग व बिजा या मौल्यवान प्रजातीच्या झाडांची कंत्राटदारामार्फत जून महिन्यामध्ये तोड करण्यात आली. एका ठिकाणी ...
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी ज्या मतदारांकडे मतदान ओळखपत्र नाही, त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने ११ पर्याय जाहीर केले आहेत. यापैकी एक पुरावा मतदानासाठी ...
महाराष्ट्र-छत्तीसगड-आंध्र प्रदेश राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ चे काम मागील दोन तपापासून रखडले आहे. या महामार्गाचे काम पॅकेज सिस्टीम अंतर्गत केंद्र सरकारचा भूपृष्ठ वाहतूक विभाग ...
कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात आजघडीला ३ लाख ४७ हजार ३८२ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ९१ हजार ९२२ पुरुष आणि स्त्री मतदारांची संख्या ही, १ लाख ५४ हजार ३३७ असून ११२१ मतदारांची संख्या वाढली आहे. ...
निवडणुकीच्या कामासाठी वडसावरून आलापल्ली मार्गे एटापल्लीकडे जाणाऱ्या एमएच ३१ सीबी ७५४७ या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने झाडाला धडक दिल्याची घटना सोमवारी ...
गडचिरोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघात ३६ उमेदवार भाग्य अजमावित आहे. यामध्ये सात महिला उमेदवारांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांचा फैसला ७ लाख ३१ हजार १०५ मतदार ...
येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे दिवाळीकरिता बाजारात उपलब्ध असणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेची तपासणी गुरुवारी तुकूम पोलीस मैदान येथे करण्यात आली. ...