केंद्र सरकारने किरकोळ व्यापाराच्या ६ प्रस्तावांसह थेट परकीय गुंतवणुकीच्या एकूण २५ प्रस्तावांना मंजुरी दिली. यामुळे १,५४६.१२ कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. ...
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती घसरत असल्याने त्याचा देशाला फायदा होत असून, इंधनापोटी देण्यात येणा-या अनुदानात मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. ...
लोकशाहीने दिलेला हक्क बजावण्याचा आणि अत्युच्च कर्तव्यपूर्तीचा क्षण म्हणजे मतदान! सामाजिक सलोखा, सौहार्द आणि राजकीय स्वातंत्र्याच्या बळकटीकरणातील महत्त्वपूर्ण टप्पा आज पार पडत आहे. ...
विध्वंसकारी हुडहुड चक्रीवादळाने विशाखापट्टणमसह किनाऱ्यालगतच्या क्षेत्रात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी येथे दिली ...
विधानसभा निवडणुकीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गत दोन आठवड्यांपासून प्रचाराच्या माध्यमातून तयारीला लागलेल्या जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ मतदारसंघातील २११ उमेदवारांची बुधवारी १५ रोजी ...
मंगळवारच्या रात्री वसाहतींमधील मुख्य चौक, प्रचार कार्यालयांमधील गर्दी कमी होण्यापेक्षा वाढतच चालली होती. झोपडपट्ट्यांकडे अनेक जण लक्ष ठेवून होते. आपला पट्टा (घरे) सांभाळ, म्हणणारे येत होते, ...
१४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवारी तब्बल दोन लाखावर निळा जनसागर ...