लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सोलापूरमध्ये पाऊस अन् रब्बी पेरण्या थांबल्या - Marathi News | Rain and rabbis stopped sowing in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूरमध्ये पाऊस अन् रब्बी पेरण्या थांबल्या

सप्टेंबर महिन्यातील काही दिवसांचा अपवाद सोडला तर गायब झालेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्या थांबल्या असून, भरवशाचा परतीचा पाऊसही पडला नसल्याने रब्बी पेरणीवर कमालीचा परिणाम झाला आहे ...

पुण्याच्या प्रेमीयुगुलाची यवतमाळमध्ये आत्महत्या - Marathi News | Suicides in the Yavatmal of Love lover of Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याच्या प्रेमीयुगुलाची यवतमाळमध्ये आत्महत्या

येथील स्मशानभूमीत बुधवारी पुण्याच्या प्रेमीयुगुलाने विषप्राशन करून आत्महत्या केली. दोघेही विवाहित असून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. ...

शिवसेनेनंतर अकाली दलावर संकट - Marathi News | SAD-BJP crisis after Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेनंतर अकाली दलावर संकट

महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुका आटोपताच भाजपाशी युती कायम ठेवण्याबाबत शिवसेनेनंतर आता शिरोमणी अकाली दलही फेरविचार करण्याची शक्यता आहे ...

सेनेचा मोदींबाबतच्या भूमिकेचा घोळ कायम - Marathi News | Sena's mood of Modi's role continued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेनेचा मोदींबाबतच्या भूमिकेचा घोळ कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य करायचे किंवा कसे याबाबत शिवसेनेच्या नेतृत्वाच्या मनातील घोळ निवडणुकीच्या अखेरपर्यंत कायम राहिला ...

यवतमाळमध्ये निवडणुकीत राडा! - Marathi News | Yavatmal Rada elections! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवतमाळमध्ये निवडणुकीत राडा!

विधानसभा निवडणुकीत मतदानादरम्यान दोन ठिकाणी पोलिसांना मारहाण तर एका ठिकाणी मतदान कर्मचा-यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली ...

हरियाणात सर्वाधिक ७६ टक्के मतदान - Marathi News | Haryana tops with 76 percent polling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणात सर्वाधिक ७६ टक्के मतदान

हरियाणात आजवरच्या सर्वाधिक ७६ टक्के मतदानाची नोंद झाली. १९६७ मध्ये ७२.६५ टक्के मतदानाची नोंद झाली होती ...

मराठवाड्यात मतदानाचा टक्का वाढला..! - Marathi News | Marathwada voting percentage increased ..! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यात मतदानाचा टक्का वाढला..!

यंदा मतदारांची मानसिकता आरंभशूराप्रमाणे दिसली. सकाळी सकाळीच मतदान केंद्रासमोर रांगा लागल्या; पण जसजसे ऊन तापले तशी ही गर्दी ओसरली ...

चुरशीच्या लढतींमुळे वाढली उत्सुकता! - Marathi News | Increased curiosity due to the fight of crossover! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चुरशीच्या लढतींमुळे वाढली उत्सुकता!

कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात चुरशीच्या लढती झाल्या ...

व्यक्तिगत जनसंपर्कच ठरणार निर्णायक - Marathi News | Breakthrough in personal public relations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यक्तिगत जनसंपर्कच ठरणार निर्णायक

मनसे फॅक्टरमुळे झालेल्या मतविभागणीने २००९ साली काँग्रेस आघाडी २० जागांवर यशस्वी ठरली. तर युतीला केवळ ९ जागा मिळाल्या ...