लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बहुरंगी लढतीने मताधिक्य घटणार - Marathi News | Multicolored fight will reduce the vote | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहुरंगी लढतीने मताधिक्य घटणार

बीड : विधानसभा निवडणुकीतील बहुरंगी लढतीने उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडणार आहे़ मतांच्या विभाजनाचा थेट परिणाम मताधिक्यावर होणार आहे़ ...

विजयाचा दावा सर्वांचाच; टक्केवारी वाढली - Marathi News | Claim of victory; Percentage increased | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विजयाचा दावा सर्वांचाच; टक्केवारी वाढली

बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात मतदानाची आकडेमोड व गणिते रंगलीत. ...

मतदानानंतर झाला सोशल मीडिया शांत - Marathi News | After the poll, the social media was quiet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानानंतर झाला सोशल मीडिया शांत

विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आला. ...

उमेदवारांनी घेतली विश्रंती - Marathi News | Candidates take rest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवारांनी घेतली विश्रंती

गेल्या 15हून अधिक दिवस सुरूअसलेला रात्रंदिवस प्रचार, त्यामुळे झालेले जागरण, पायपीट यामुळे आलेला शीण घालविण्यासाठी बहुतांशी उमेदवारांनी आज विश्रंती घेणो पसंत केल़े ...

दुपार्पयत होणार निकाल स्पष्ट - Marathi News | It is clear that the results will be held till noon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुपार्पयत होणार निकाल स्पष्ट

मतदानानंतर प्रशासन आता रविवारी (दि. 19) होत असलेल्या मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. ...

गाठी-भेटी, आकडेमोडीत उमेदवार व्यस्त - Marathi News | Balance visits, calculating candidates are busy | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गाठी-भेटी, आकडेमोडीत उमेदवार व्यस्त

बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघांचा उमेदवारांनी घेतला आढावा. ...

वीज पडून शेतमजूर महिला ठार - Marathi News | Woman Sufficient | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वीज पडून शेतमजूर महिला ठार

मेहकर तालुक्यातील माळखेड शिवारातील घटना. ...

माय-लेकीचा मृतदेह आढळला - Marathi News | Myelike's body was found | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :माय-लेकीचा मृतदेह आढळला

घरगुती वादामुळे घरातून निघून गेलेल्या माय-लेकीचे प्रेत विहिरीत आढळले. ...

बारामतीत पहिल्यांदाच चुरस - Marathi News | For the first time in Baramatu, Churas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बारामतीत पहिल्यांदाच चुरस

बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण 73.4क् टक्के मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे बाळासाहेब गावडे यांच्यात मुख्य चुरस होणार आहे. ...