लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भाजपचे 'अच्छे दिन' - Marathi News | BJP's 'Good Day' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजपचे 'अच्छे दिन'

बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आठ मतदार संघांपैकी भाजपला सर्वाधिक पाच जागा मिळेल, असा अहवाल राज्य गुप्तचर वार्ता विभागाने शासनाला कळविला आहे. ...

राज्यातील संगीत महाविद्यालयांचा ‘ताल’ बिघडला! - Marathi News | Music college's college talent got worse! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राज्यातील संगीत महाविद्यालयांचा ‘ताल’ बिघडला!

४८ महाविद्यालयांतील तबला आणि हार्मोनिअम वादकांची पदे रिक्त. ...

म्हारळ, वरप, कांबा गावांवर शोककळा - Marathi News | Mhalal, Varap, grief on the villages of Kamba | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हारळ, वरप, कांबा गावांवर शोककळा

कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा येथील ग्रामस्थांच्या गळ्यातील ताईत, अनेकांचे बाबा, गुरू अशा श्रद्धास्थानी असलेले साबीरभाई यांच्या निधनाने येथे शोककळा पसरली ...

शिवसेनेचा फर्डा वक्ता - Marathi News | Shiv Sena Speaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा फर्डा वक्ता

वरच्या फळीतील एका फडर्य़ा वक्त्याला शिवसेना अंतरली आहे. बाळासाहेब सभेला येण्यापूर्वी जे बिनीचे शिलेदार भाषणो ठोकीत, त्यामध्ये साबीर शेख यांचा समावेश असायचा. ...

शिवप्रेमी साबीरभाई - Marathi News | Shivpramati Sabirbhai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवप्रेमी साबीरभाई

साबीर शेख ऊर्फ साबीरभाई यांचे निधन मनाला चटका लावणारे असले तरी आकस्मिक असे म्हणता येणार नाही. ...

ठाण्यात गुंडाची पोलिसाला मारहाण - Marathi News | Thane police brutal assault | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ठाण्यात गुंडाची पोलिसाला मारहाण

एकीकडे निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी पोलिसांची ठिकठिकाणी जादा कुमक तैनात करण्यात आली आहे. ...

भाईंदरमध्ये गुजराती बनावट पॅनकार्ड - Marathi News | Gujarati fake PAN card in Bhayander | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाईंदरमध्ये गुजराती बनावट पॅनकार्ड

भाईंदर पश्चिमेस असलेल्या राई खाडीपुलावरून काही अज्ञातांनी काही कागदपत्रे मोठय़ा प्रमाणात फेकल्याचा प्रकार तेथील स्थानिकांच्या निदर्शनास आला होता. ...

आमचे कधी कोणी कौतुक केलेच नाही! - Marathi News | No one ever appreciated! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आमचे कधी कोणी कौतुक केलेच नाही!

बघावे तेव्हा ए रिक्षावाला, अशा एकेरी शब्दाने आम्हाला समाजात स्थान मिळते. ...

शपथविधीत वेगळेपणा जपणारा आमदार - Marathi News | MLA in the swearing-in ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शपथविधीत वेगळेपणा जपणारा आमदार

साबिर शेख हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त होते. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता यांचा त्यांनी अभ्यास केला होता. ...