लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

२२ फेऱ्यांत पूर्ण होईल लातूर शहराची मतमोजणी - Marathi News | Counting of votes for Latur city in 22 rounds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२२ फेऱ्यांत पूर्ण होईल लातूर शहराची मतमोजणी

लातूर : मतदानानंतर आता मतदारांसह उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा लागली असून, प्रशासनाने मतमोजणीची जय्यत तयारी केली आहे. ...

महिलांना प्रशिक्षणातून स्वावलंबनाचे धडे - Marathi News | Lessons of selflessness from women training | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलांना प्रशिक्षणातून स्वावलंबनाचे धडे

लातूर : जिल्हा परिषदेच्या वतीने महिलांना स्वावलंबनाचे धडे देण्यात येत आहेत. यापूर्वी कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले. आता ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्यात येत आहे. ...

बंदोबस्तावर ‘हिरकणी’ - Marathi News | 'Hirakani' on the bandobast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंदोबस्तावर ‘हिरकणी’

सात महिन्यांच्या छकुलीला उराशी कवटाळून महिला पोलीस कर्मचा:याने निवडणुकीचा तब्बल 14 तासांचा बंदोबस्त निभावला. ...

बाजारपेठ सजू लागली... - Marathi News | Market boomed ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाजारपेठ सजू लागली...

लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार जिल्हाभर जोरात सुरू होता. त्यामुळे दिवाळीचा सण समोर येऊनही बाजारपेठेत रेलचेल नव्हती. ...

सहकारी संस्थाच्या निवडणुकीचा बिगूल - Marathi News | Co-operative Elections Biggest | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहकारी संस्थाच्या निवडणुकीचा बिगूल

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीचा आखाडा शांत होतो न होतो तोच संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जिल्हाभरात ८७९ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. ...

फटाक्यांच्या आवाजाची पाहणी करा - Marathi News | Inspect crackers' voices | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फटाक्यांच्या आवाजाची पाहणी करा

दिवाळीचे वेध लागते तसे फटाक्यांच्या ध्वनीप्रदूषणाची ही चाहूल लागतेच. यंदा या ध्वनीप्रदूषणाला आळा बसण्याची शक्यता हरित न्यायाधिकरणामुळे निर्माण झाली आहे. ...

धाकधुकीत सरला उमेदवारांचा दिवस - Marathi News | The day of all the candidates for terrorism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धाकधुकीत सरला उमेदवारांचा दिवस

कार्यकर्त्यांचा गराडा : नेत्यांचे आभार दौरे सुरु ...

खामसवाडी गावातील ‘तो’ गोंधळ दारूच्या नशेत - Marathi News | Khamaswadi village 'he' messed up drunk alcohol | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खामसवाडी गावातील ‘तो’ गोंधळ दारूच्या नशेत

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास मतदान यंत्र पळविण्याचा प्रयत्न झाला नसून, एका तळीरामाने बससमोर गोंधळ घातला ...

पिंपरी, चिंचवडचा निकाल उशिरा लागणार - Marathi News | The results of Pimpri, Chinchwad will be late | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी, चिंचवडचा निकाल उशिरा लागणार

मतदानानंतर प्रशासन आता रविवारी (दि. 19) होत असलेल्या मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु होणार ...