सध्या संपूर्ण राज्य वीज संकटाने घेरले आहे. विजेची मागणी १७ हजार ५०० मेगावॅटच्या उच्चांकावर पोहोचली आहे. ती मागणी पूर्ण करण्यासाठी जोड-तोड करून, केवळ १६ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. ...
मोदी लाटेमुळेच लोकसभा निवडणुकीत मुंबईत 5क् टक्क्यांवर मतदान झाले, हा राजकीय वतरुळातील दावा ठरत मुंबई शहरात विधानसभा निवडणुकीतही 5क् टक्क्यांचा आकडा ओलांडला आहे. ...
भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी आपल्या पदाचा गुरुवारी राजीनामा दिला. गृह मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाही, त्यातच नाईलाजाने शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देणे या दोन ...
भारताच्या पहिल्या रेकॉर्ड बुकच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी नागपुरातील ९ वर्षाच्या पर्णिका ढेंगरे या बालिकेने विक्रम नोंदविला आहे. भटिंडा, पंजाब येथे झालेल्या स्पर्धेत पर्णिकाने चक्रासनात १०० मीटर ...
दिवाळीनिमित्त लोकांच्या गरजा लक्षात घेऊन विमानप्रवास दुपटीने वाढविण्यात आला. याचा लाभ घेत अगोदरच कोटा घेऊन ठेवलेल्या एजंटनी मनमानी सुरू केली आहे. काही तासांच्या अंतरासाठी सुद्धा ...
मेलोडियस वाद्यांच्या संगीतात गीताचा शब्द त्याच्या आशयासह पोहोचविणारे संगीतकार एस. डी. बर्मन आणि पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव असणारे पण भारतीय संगीताचे फ्युजन ...
लाखो रुपयांचा गंडा घालणा:या नायजेरियन तरुणाला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने नालासोपा:यातून अटक केली. चिमा एमॅन्युअल उर्फ पिटर बकींगहॅम असे त्याचे नाव आहे. ...
पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या एका पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सादिक उमर यांच्या न्यायालयाने दोन वर्षे सहा महिने सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर अन्य ...