महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून नियोजित तारखेपेक्षा 3 दिवस उशिरा शुक्रवारी मान्सून माघारी फिरला आहे. मान्सून परतत असताना राज्याच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. ...
शिक्षण हक्क कायद्यानुसार शंभरपेक्षा जास्त पट असणा:या उच्च प्राथमिक शाळांमध्ये कला, शारीरिक व आरोग्य, कार्यशिक्षणासाठी 5 हजार 5क्5 शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. ...
विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद मोठय़ा प्रमाणात उफाळून येण्याची शक्यता असून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना बदलण्याची मागणी आतापासूनच होऊ लागली आहे. ...