शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षात ‘गडहिंग्लज’चे २९ जवान शहीद !

By admin | Updated: January 12, 2015 00:43 IST

वीरांची भूमी : इंदिराजीनीही घेतली होती नोंद , विविध पुरस्कारांनी सन्मानित जवान

राम मगदूम ल्ल गडहिंग्लज
१९६५ मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धापासून अलीकडच्या कारगील युद्धापर्यंत आणि त्यानंतर वेळावेळी झालेल्या आतंकवादी हल्यांसह , कर्तव्य बजावताना झालेल्या दुर्घटना - अपघातात ‘गडहिंग्लज’च्या सुपूत्रांनी देशासाठी बलिदान दिले आहे. गेल्या ५० वर्षात तालुक्यातील तब्बल २९ जवान देशरक्षणाच्या सेवेत शहीद झाले आहेत.
माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी शोकसंदेश पाठवून येथील एका जवानाच्या हौतात्म्याची नोंद घेतली होती. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात मुत्नाळ येथील बिंदू नारायण कुलकर्णी या तरूणाने अवघ्या १७ व्या वर्षी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे कोल्हापूरातील भवानी मंडपानजीकचा चौक ‘बिंदू’ चौक नावाने ओळखला जातो, तर त्यांच्या जन्मगावी मुत्नाळमध्येही ‘बिंदू स्मारक’ उभारण्यात आले आहे.
हुतात्मा ‘बिंदू’पासून सुरू झालेली हौतात्म्याची ही मालिका लिंगनूरच्या सुनिल जोशिलकर यांच्यापर्यंत येवून ठेपली आहे. देशसेवा बजावताना विविध पुरस्कारांनी सन्मानित आणि मरणोत्तर ‘वीरचक्र’ पुरस्कार प्राप्त जवानांचाही या शहीदांमध्ये समावेश आहे. त्यांच्या पराक्रमाने तरूणांना बळ मिळते.
नूलच्या शिपाई बसाप्पा महार यांच्यापासून नेसरीच्या मेजर सत्यजीत शिंदे-नेसरीकर यांच्यापर्यंत २६ जवानांना लढाई व कारवाईत वीरमरण आले. सावतवाडीचे संतोष देसाई, जांभूळवाडीचे रवींद्र कांबळे आणि लिंगनूरचे सुनिल जोशिलकर यांना कर्तव्य बजावताना वीरगती मिळाली.