शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

महिलेवर अत्याचारास सहाय्य केल्याप्रकरणी महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 12:06 PM

Crime News Kolhapur-परप्रांतीय गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यास सहाय्य केल्याबद्दल मंगळवारी करवीर पोलिसांनी सीमा दिलीप योगी (२२, रा. मूळ गाव राजस्थान, सध्या रा. रायगड कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) या महिलेस अटक केली. याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडी दिली.

ठळक मुद्देमहिलेवर अत्याचारास सहाय्य केल्याप्रकरणी महिलेस अटक अटक तिघा संशयितांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी

कोल्हापूर : परप्रांतीय गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यास सहाय्य केल्याबद्दल मंगळवारी करवीर पोलिसांनी सीमा दिलीप योगी (२२, रा. मूळ गाव राजस्थान, सध्या रा. रायगड कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) या महिलेस अटक केली. याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडी दिली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आसाम येथील पीडित विवाहितेला तिच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन तिला रामकरण योगी याच्याशी विवाह करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडितेवर आसामसह राजस्थान व कोल्हापुरात सामूहिक अत्याचार करण्यात आले. पाचगाव (ता. करवीर) येथे भाड्याने राहत असताना पीडित महिलेने रविवारी करवीर पोलिसांत अत्याचाराची तक्रार दिली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी सोमवारी रामकरण बन्सीधर योगी (३५), दिलीप रामेश्वर योगी (३० दोघेही रा. राजस्थान) यांना अटक केली तर मंगळवारी सकाळी सीमा दिलीप योगी या महिलेस अटक केली. या तिघांना न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर