शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

पळापळा लस आली.... सर्वच केंद्रांवर पुन्हा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेला गुरुवारी सकाळी कोविशिल्डचे ३३०० डोस मिळताच शहरातील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, सीपीआर रुग्णालय व खासगी ...

कोल्हापूर : महानगरपालिकेला गुरुवारी सकाळी कोविशिल्डचे ३३०० डोस मिळताच शहरातील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, सीपीआर रुग्णालय व खासगी रुग्णालयात मिळूण एकूण २६०५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. गुरुवारी लस आल्याची माहिती कळताच ‘पळापळा लस आली’ असे म्हणत नागरिकांनी शहरातील सर्वच केंद्रांवर गर्दी केली.

नागरी आरोग्य केंद्रांवरील गर्दी, गोंधळ आणि वादावादीचे प्रकार गुरुवारीसुद्धा घडले; परंतु आता यापुढे ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय लसीकरण केले जाणार नाही. ज्यांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नाही, ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत अशाकरिता केंद्रावरच नोंदणी करण्याची सोय केली आहे.

- आज, शुक्रवारी असे होणार लसीकरण -

- राजारामपुरी, महाडिक माळ, फिरंगाई - कोविशिल्ड पहिला व दुसरा डोस.

- सावित्रीबाई फुले रुग्णालय - कोव्हॅक्सिन दुसरा डोस

- सीपीआर हॉस्पिटल - कोविशिल्ड पहिला व दुसरा डोस. कोव्हॅक्सिन दुसरा डोस.

-गुरुवारी झालेले लसीकरण -

सावित्रीबाई फुले -२१९, फिरंगाई - १४९ , राजारामपुरी - ११०, पंचगंगा - १६८, कसबा बावडा - २१०, महाडिक माळ - २४०, आयसोलेशन- १९०, फुलेवाडी- २००, सदरबाजार- २०५, सिद्धार्थनगर - १४५, मोरे मानेनगर - १५०, सीपीआर- २०५, खासगी रुग्णालय - ४१४ .

- आतापर्यंतचे लसीकरण -

-पहिला डोस - १,०७७९८

- दुसरा डोस - २५,२३०

- ऑनलाईन नोंदणी असेल तरच लसीकरण-

कोविन पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अपॉईंटमेंट घेतलेल्या नागरिकांनाच लस देणेत येणार आहे. नोंदणी न करताच कोणी केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.