शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी अनुभवला क्वॉड कॉप्टरचा थरार

By admin | Updated: January 13, 2015 00:21 IST

‘लोकमत’ बालविकास मंचतर्फे आयोजन : आता उत्सुकता ‘सफर विमानाची’

कोल्हापूर : ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे क्वॉड कॉप्टरची प्रात्यक्षिके शहरातील महावीर इंग्लिश मीडियम स्कूल (कळंबा), अल्फोन्सा स्कूल (पाडळी बु्रदुक), न्यू हायस्कूल, विमला गोयंका स्कूल, चाटे स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, मीडियम स्कूल व प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल या शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना आज दाखविण्यात आली़ अशा अनेक क्वॉडकॉप्टरच्या गगनभरारीचा आनंद लोकमत बाल विकासमंच आयोजित १८ ते २० जानेवारी या कालावधीत कमला कॉलेज परिसरात डॉ़ व्ही़ टी़ पाटील स्मृतिभवन येथे भरणाऱ्या ‘सफर विमानांची’ या प्रदर्शनास अनुभवण्यास मिळणार आहे़ या कार्यक्रमाचे प्रायोजक चाटे गु्रप आॅफ एज्युकेशन, सहप्रायोजक शाहू दूध, तर सादरकर्ते पीबीसीस अ‍ॅरो हब आहेत़
प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे़ विमान
क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरणार आहे़ प्रदर्शनादरम्यान दररोज सकाळी अकरा, दुपारी एक आणि चार व सायंकाळी सहा वाजता क्वॉडकॉप्टरची भरारी पाहता येणार आहे़ बाल विकास मंच, सखी मंच, युवा नेक्स्ट सदस्य व त्यांच्या पालकांसाठी २० रुपये, तर इतरांसाठी ३० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे़ प्रदर्शनाच्या प्रवेशिका लोकमत कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट कोंडा ओळ, कोल्हापूर येथे सकाळी दहा सायंकाळी सहा या वेळेत उपलब्ध आहेत़ अधिक माहितीसाठी ७७९८३४४७४४ वर संपर्क साधावा़


प्रदर्शनात काय पाहाल
विविध देशांतील विमानांच्या प्रतिकृती
विमानांचा इतिहास आणि क्वॉड कॉप्टरची भरारी