शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळगड पर्यटकांसाठी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST

पन्हाळा : पर्यटकांवर अवलंबून असणारे किल्ले पन्हाळा गडावरील छोटे व्यावसायिक धारक व किल्ले पन्हाळगड मार्गदर्शक गाईड यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न ...

पन्हाळा : पर्यटकांवर अवलंबून असणारे किल्ले पन्हाळा गडावरील छोटे व्यावसायिक धारक व किल्ले पन्हाळगड मार्गदर्शक गाईड यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न तत्काळ मार्गी लावावा याबाबत पन्हाळगड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दीड तास आंदोलन सुरू होते. जनतेच्या उपासमारीला स्थानिक प्रशासन जबाबदार असून पन्हाळगड लवकरात लवकर पर्यटकांसाठी सुरू करावा, या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना देण्यात सुमारे दीड तासाच्या आंदोलनामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची पन्हाळ्यावर येण्याची चांगलीच गोची निर्माण झाली. निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी राष्ट्रीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजीव सोरटे, उपाध्यक्ष तुकाराम कांबळे, संदीप कांबळे, शीतल गवंडी, अर्जुन कासे, मारुती माने, प्रकाश राऊत, शहाबाज मुजावर, शक्ती सोरटी, सचिन कासे, केवल कांबळे, प्रवीण शिंदे, कुलदीप बच्चे, शशिकांत बच्चे, संग्राम बनकर, सर्जेराव पाटील, भगवान भाकरे, माजी नगरसेवक रवींद्र धडेल, पोलीस निरीक्षक ए.डी. फडतरे आधी उपस्थित होते.

फोटो------- रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लागलेल्या रांगा.

दुसऱ्या फोटोत निवेदन स्वीकारताना मुख्याधिकारी स्वरूप खारगे व मान्यवर.