शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंश बनतोय जीवघेणा..प्रमाणात वाढ : अडगळीच्या ठिकाणी जपून; शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी

By admin | Updated: July 14, 2014 01:03 IST

वेगाने सर्पदंशाचे रुग्णही वाढत आहेत

गणेश शिंदे - कोल्हापूरसध्या सर्वत्र शेतीकामांना वेग आला आहे. तितक्याच वेगाने सर्पदंशाचे रुग्णही वाढत आहेत. अडगळ, किचकटीच्या ठिकाणी स्वत:ला जपा, अन्यथा नजरचुकीने जरी सर्पाला स्पर्श अथवा इजा झाल्यास तो दंश करू शकतो. विशेषत: शेतकरी, शेतमजूर, गुराखीबांधवांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे. गेल्या १५ दिवसांत शासकीय रुग्णालयात दिवसाकाठी सर्पदंशाचे सात ते आठ रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.एखाद्याचा मृत्यू झाल्यास वारसांना मिळते शासकीय मदत...राज्य सरकारने शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरू केली आहे. सर्पदंशाने दगावलेल्यांना एक लाख रुपये दिले जातात, तर अवयव निकामी झाला तर ५० हजार रुपये मिळतात. या योजनेत सर्पदंशासह विजेच्या धक्क्याने मृत्यू, अपघातात मृत्यू, विंचू दंशाने मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, आदींना ही मदत पुणे येथील कृषी आयुक्तालयामार्फत मुंबईतील अल्मंड इन्श्युरन्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने टाटा एआयजी ही कंपनी देते. सर्पदंशात दगावलेल्या व्यक्तीच्या दहा ते ७५ वयोगटांतील वारसांना ही मदत मिळते; पण त्यासाठी वारसांचे नाव ८ अ (प्रॉपर्टीवर नाव) आवश्यक असते. मृत पुरुष असेल तर त्याच्या पत्नीला, तसेच पत्नी नसेल तर प्रथम वारसाला (थोरला मुलगा अथवा मुलगी) ही मदत मिळते. जिल्ह्यात सात लाख (अंदाजे) असे ‘८ अ’चे नोंद आहे. घटनास्थळाचा पोलिसांचा पंचनामा, प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर), तलाठी सात/बारा, ‘८ अ’, ६ ड, (तो शेतकरी कसा झाला), ६-क (वारस कोण), शवविच्छेदन अहवाल (पी.एम.)