शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

हाथरस घटनेच्या निषेधार्थ कांग्रेसतर्फे सत्याग्रह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 4:13 PM

Satyagraha, Congress, protest, Hathras Gangrape , kolhapurnews उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित तरुणीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्य पुतळ्यासमोर सत्याग्रह केला. या आंदोलनात मोठ्या संख्येने कॉग्रेस कार्यकर्त्यांनी भाग घेतला.

ठळक मुद्देहातरस घटनेच्या निषेधार्थ कांग्रेसतर्फे सत्याग्रह पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्य पुतळ्यासमोर आंदोलन

कोल्हापूर : उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित तरुणीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्य पुतळ्यासमोर सत्याग्रह केला. या आंदोलनात  मोठ्या संख्येने कॉग्रेस कार्यकर्त्यांनी भाग घेतला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे या सत्याग्रहाचे नियोजन केले होते. महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस उपाध्यक्ष आमदार पी.एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा यावेळेत हे आंदोलन झाले.

प्रारंभी प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस तौफिक मुल्लाणी यांनी सत्याग्रहामागची भूमिका स्पष्ट केली. उत्तरप्रदेशमधील हाथरसची घटना अतिशय निंदाजनक असून काँग्रेस पक्षाने त्या पिढीत तरुणीला न्याय मिळेपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशभर आणि राज्यातही कँग्रेसचे कार्यकर्ते सत्यागृह करत आहेत, असे मुल्लाणी यांनी सांगितले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष पी.एन. पाटील, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपमहापौर संजय मोहिते, जिल्हा महिला सुप्रिया साळोखे, शहराध्यक्षा संध्या घोटणे, गटनेता शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, शोभा कवाळे, दुर्वास कदम, दिपक थोरात, करवीर पंचायत समिती सभापती अश्विनी धोत्रे, सुभाष बुचडे, संदीप पाटील, बजरंग रणदिवे, बाबुराव कांबळे उपस्थित होते. 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर