शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळा १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 12:31 IST

Education Sector, online, school, kolhapurnews कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार येत्या १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचे नियोजन गृहीत धरून कामाला लागण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.  शिक्षण समितीच्या बैठकीनंतर सभापती प्रवीण यादव यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील शाळा १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन जिल्हा परिषद शिक्षण समितीचा निर्णय

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार येत्या १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचे नियोजन गृहीत धरून कामाला लागण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.  शिक्षण समितीच्या बैठकीनंतर सभापती प्रवीण यादव यांनी ही माहिती दिली.समितीच्या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. शाळा सुरू करण्याबाबत शासनाकडून अद्याप मार्गदर्शक सूचना नाहीत; पण १ नोव्हेंबरला शाळा सुरू करायच्या असे गृहीत धरून तयारीला लागण्याचे ठरले. पाचवीचा वर्ग जोडण्याबाबतही शासन निर्णयानुसारच कार्यवाही करण्याचे ठरले.

याशिवाय शिक्षकांना आगावू वेतनवाढीचा प्रस्ताव कोरोना संपल्यानंतर शासनाकडे पाठविण्याचेही ठरले. शिंगणापूर क्रीडा प्रशालेतील मॅट खरेदी फसवणुकीसंबंधी ग्राहक न्यायालयात याचिका दाखल करण्याचे ठरले. यात जिल्हा परिषदेची फसवणूक झालेली असल्याने नुकसानभरपाईची मागणी या याचिकेद्वारे केली जाणार आहे.बैठकीला सदस्य भगवान पाटील, वंदना मगदूम, रसिका पाटील, विनय पाटील, स्मिता शेंडुरे, तानाजी पोवार, सतीश बरगे, धोंडिराम पाटील यांनी थेट, तर वंदना जाधव, अनिता चौगुले, प्रियांका पाटील, सुकुमार पाटील यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रonlineऑनलाइनkolhapurकोल्हापूरSchoolशाळा