शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूड शहरात किरीट सोमय्या यांना कायमची प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST

मुरगूड नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेखान जमादार होते. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ...

मुरगूड नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेखान जमादार होते.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप करणाऱ्या व बदनाम करू पाहणाऱ्या किरीट सोमय्या यांचा या सभेत चांगलाच समाचार घेण्यात आला. स्टंटबाजी करण्यासाठी आणि सवंग लोकप्रियतेसाठी मुरगूड शहरात येण्याचा प्रयत्न सोमय्यांनी अजिबात करू नये, असे सांगून नगराध्यक्ष जमादार यांनी तीव्र शब्दांत निषेध करुन सोमय्यांना शहरप्रवेश कायमचा बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगितले. चर्चेत ग्रामीण रुग्णालयाची जुनी ऐतिहासिक व पुरातन इमारत असून ती सव्वाशे वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी कल्पकतेने या इमारतीचे बांधकाम केले आहे. या इमारतीचे संवर्धन व्हावे यासाठी शासनाने त्याचा हेरिटेजमध्ये समावेश करून घोषणा करावी, असा ठराव सर्वानुमते मांडण्यात आला. त्यालाही सर्वांनी मंजुरी दिली.

पाच वर्षांच्या काळात मुरगूड शहरात किती कोटींची विकासकामे झाली? त्यामध्ये कामे किती पूर्ण? व किती अपूर्ण आहेत याची सभागृहासमोर माहिती सादर करण्याची मागणी नगरसेवक सुहास खराडे यांनी केली. शहरातील धोकादायक इमारती काढून घेण्याचा व फायर बॉल खरेदीचा मुद्दा नगरसेवक नामदेव मेंडके व जयसिंग भोसले यांनी उपस्थित केला.

पालिकेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच होणार असल्याने त्यासाठी १८ ते २० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या अपेक्षित खर्चासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याने खर्चास सभागृहाने मंजुरी दिली. या सभेत मुख्याधिकारी हेमंत निकम, उपनगराध्यक्षा रंजना मंडलिक, नामदेव मेंडके,जयसिंग भोसले, सुहास खराडे,संदीप कलकूटकी,राहुल वंडकर,विशाल सूर्यवंशी,मारुती कांबळे,रवी परीट,बाजीराव गोधडे,रेखाताई मांगले,सुप्रिया भाट, अनुराधा राऊत,रुपाली सनगर,प्रतिभा सूर्यवंशी,वर्षाराणी मेंडके,संगीता चौगले आदींनी चर्चेत सहभाग घेतला. अहवालवाचन स्नेहल पाटील यांनी केले.