शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदूषण ‘जैसे थे’ : प्रदूषण मंडळाचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

By admin | Updated: January 20, 2015 00:52 IST

नदीकाठचे रडारवर : महापालिका, इचलकरंजी नगरपालिकेवर ठपका; ‘भोगावती’ला नोटीस

कोल्हापूर : महापालिकेने कसबा बावड्यातील ७६ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र अद्याप कार्यान्वितच केलेले नाही, तर दुधाळी केंद्राची अद्याप उभारणीच झालेली नाही. इचलकरंजी नगरपालिकेचीही तीच अवस्था. यामुळे पंचगंगा प्रदूषण रोखण्यात स्थानिक स्वराज्य संस्था सपशेल फेल ठरल्याचे ‘एमपीसीबी’ (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ)ने आज, सोमवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक व अजय गडकरी यांच्या खंडपीठापुढे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले. पंचगंगा प्रदूषणप्रश्नी दाखल एकत्रित जनहित याचिकेसंदर्भात मंडळाने हे प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील धैर्यशील सुतार यांनी ‘लोकमत’ला दिली. मनपाचे एसटीपी केंद्र कार्यान्वित नाही, असे अधिकारी मनीष होळकर यांनी आज प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले. मनपावर कारवाईची मागणी करणार असल्याचे अ‍ॅड. सुतार यांनी स्पष्ट केले. ‘एमआयडीसी’ने कागल-हातकणंगले येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया केली जात नसल्याने ५० टक्के पाण्याची कपात करावी, असे आदेश ‘एमआयडीसी’ला दिले. भोगावती कारखान्याची एस. एस. डिस्टीलरी बंद का करू नये, अशी नोटीस बजावल्याचे मंडळाने न्यायालयास सांगितले.