कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे व जूनचे रेशनवरील धान्य लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी तीन महिन्यांचे मिळून ३६ हजार टन गहू, तांदूळ जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. यातील एप्रिलच्या १२ हजार टन धान्याचे वा ...
राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खासगी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि स्वयंअर्थसाहाय्यित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे आकारिक, संकलित मूल्यमापनाद्वारे भ ...
कार्डवरील आॅनलाईन नोंद असणाºया व्यक्तिसंख्येपेक्षा कमी सदस्यांचे धान्य वितरण करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित दुकानदारावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी कवितके यांनी दिला. ...
बाळास काही झाल्यास जबाबदार नाही, त्यापेक्षा दुस-याच दवाखान्यात जावा, असा सल्ला दिला. यावर संबंधित डॉक्टरावर फौजदारी दाखल करण्यासाठी महापौर आजरेकर दोन तास रुग्णालयात थांबून होत्या. ...
जिल्हा पोलीस दलातील ५०० महिला कर्मचारी कोरोनाच्या लढ्यात उतरल्या आहेत. घरी मुलाबाळांचे आवरून, जेवण करून त्या ड्यूटीवर येत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून महिला पोलीस रात्रंदिवस ड्यूटी करीत आहेत. ...
मिरज शहराचे नाव उच्चारताच मिशन हॉस्पिटल, हॉस्पिटलांचे गाव, रेल्वे जंक्शन, दर्गा, अंबाबाई देवस्थान असे बरेच काही आठवायला लागते. सव्वाशे वर्षांची रुग्णसेवेची परंपरा आणि कोरड्या हवेमुळे अनेक आधुनिक हॉस्पिटल स्थापन झाल्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा य ...
सर्वाधिक काम आणि मोबदला कमी असणारा कोणता घटक असेल तर तो अंगणवाडीचे कर्मचारी. शासनाची कोणतीही योजना असू दे; तिचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असते. अंगणवाडीतील काम करून शासनाचे काम करायला त्यांची कधी ना नसते. ...
कोट्यवधींचे उत्पन्न बुडत असल्यामुळे केएमटी आर्थिक अडचणीत आहे. सर्व बसेस वर्कशॉपमध्ये गेल्या महिन्यापासून धूळ खात थांबून आहेत. वापरच नसल्यामुळे सुटे भाग खराब होण्याची शक्यता आहे. यामध्ये वर्कशॉपमध्ये बॅटरी, टायर खराब होण्याचा सर्वाधिक धोका आहे. ...