परिस्थितीवर मात करून गावच्या हितासाठी हा घटक अहोरात्र झटतो.मिळणाऱ्या मानधनातून घरखर्च भागविण्याची क्षमता नसतानाही या कामगारांनी दाखविलेले दातृत्व कौतुकास्पद आहे. ...
साहजिकच अडकलेले बेघर, मजूर व कामगार यांच्या संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे. निवारागृहात येणा-या वाढीव मजुरांना सोयी-सुविधा मिळण्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. सर्व ठिकाणी जेवणाच्या सोयीकरिता खासगी केटरर नेमावेत. ...
या तांदळाचे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी माधवी शिंदे यांनी सांगितले. ...
जिल्ह्यात एकूण ५३५ पोस्ट कार्यालय कार्यरत असून, त्यापैकी ४३९ ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत. या ग्रामीण पोस्ट कार्यालयामधून ६७४ प्रशिक्षित ग्रामीण डाकसेवक रक्कम अदा करण्यासाठी कार्यरत आहेत. ...
कोल्हापूर : हँडग्लोव्हज नसलेल्या ३९ भाजीविक्रेत्यांवर महापालिकेने मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी १०० प्रमाणे ३ हजार ९०० रुपये ... ...
पुसेसावळी (सातारा): कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल खटाव तालुक्यातील चोराडे व राजाचे कुर्ले येथील ... ...
‘कोरोना’च्या पार्श्वभूृमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे, त्यात मास्क घालण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या आदेशाने उल्लंघन करून तोंडाला मास्क न घालता फिरणाºयांवर कारवाई करण्याचा बडगा कोल्हापूर पोलिसांनी उचलला आहे. मंगळवारी ...