शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत बाल विकास मंचचा उपक्रम : अनुभवता येणार ‘क्वॉडकॉप्टर’ची भरारी

By admin | Updated: January 10, 2015 00:19 IST

प्रदर्शनात काय पाहाल ? विविध देशांतील विमानांच्या ८० प्रतिकृती

कोल्हापूर : देश-विदेशातील विमानांच्या प्रतिकृती आणि त्यांच्या माहितीचा खजिना लुटण्याची संधी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पालकांना ‘लोकमत’ने उपलब्ध करून दिली आहे़ निमित्त आहे ‘लोकमत बाल विकास मंच’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सफर विमानांची’ या प्रदर्शनाचे़़़ कमला कॉलेज येथील डॉ़ व्ही़ टी़ पाटील स्मृतिभवन येथे १८ ते २० जानेवारी या कालावधित हे प्रदर्शन सुरू राहणार आहे़ प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ अशी असून, या कार्यक्रमाचे प्रायोजक चाटे गु्रप आॅफ एज्युकेशन, सहप्रायोजक शाहू दूध, तर सादरकर्ते पीबीसीस अ‍ॅरो हब हे आहेत़
विविध प्रकारच्या ऐंशी विमानांच्या प्रतिकृती, विमानक्षेत्राचा आतापर्यंतचा इतिहास अन् क्वॉडकॉप्टरचे डेमो ही या प्रदर्शनाची खास वैशिष्ट्ये आहेत़ विमानक्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे़ प्रदर्शनादरम्यान दररोज सकाळी अकरा, दुपारी एक आणि दुपारी चार व सहा वाजता क्वॉडकॉप्टरची भरारी पाहण्याचा आनंद विद्यार्थ्यांना लुटता येणार आहे़ बाल विकास मंच, सखी मंच, युवा नेक्स्ट सदस्यांसाठी २० रुपये, तर इतर बालके, विद्यार्थी व पालकांसाठी ३० रुपये शुल्क आहे़
या प्रदर्शनाच्या प्रवेशिका पार्थ आॅप्टिक्स - बस रूट, राजारामपुरी चौथी गल्ली,
द मोबाईल स्टोअर - ईगल्स प्राईड, मिरजकर तिकटी, समर्थ फ ोटो स्टुडिओ - अर्धा
शिवाजी पुतळा, वर्ड पॉवर बुक स्टॉल - सासने ग्राउंड, दुर्गा कॅफे, कृष्णा सेलिब्रिटी अपार्टमेंट, सिंचन भवनशेजारी, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे उपलब्ध आहेत़ अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळ येथे किंवा ७७९८३४४७४४ वर संपर्क साधावा़ (प्रतिनिधी)

प्रदर्शनात काय पाहाल ?
विविध देशांतील विमानांच्या
८० प्रतिकृती
विमानांचा इतिहास आणि क्वॉडकॉप्टरची गगनभरारी

बाल विकास मंच, सखी मंच, युवा नेक्स्ट सदस्यांसाठी २० रुपये, तर इतर बालके, विद्यार्थी व पालकांसाठी ३० रुपये शुल्क आहे़