शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन पार्क ते शांतिनिकेतन स्कूल मार्गावरील रस्ते कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 14:17 IST

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या ग्रीन पार्क ते शांतीनिकेतन स्कूल मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ भागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. दक्षिणचे नूतन आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठळक मुद्देग्रीन पार्क ते शांतिनिकेतन स्कूल मार्गावरील रस्ते कामाचा शुभारंभ दक्षिणचे नूतन आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या ग्रीन पार्क ते शांतीनिकेतन स्कूल मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ भागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. दक्षिणचे नूतन आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.पाचगाव, मोरेवाडी, आर.के. नगर, सानेगुरुजी, सम्राटनगर या उपनगरातून शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल एमआयडीसीसह पुणे बेंगलोर नॅशनल हायवेकडे जाण्यासाठी उपनगरातील नागरिकांसाठी सर्वात जवळाचा रस्ता म्हणजे शांतीनिकेतन स्कूल रोड होय.अतिवृष्टीमुळे हा मार्ग अत्यंत खराब झाला होता.

मार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वारंवार अपघाताचे प्रकार घडत होते. ही बाबा तत्काळ लक्षात घेऊन दक्षिण नूतन आमदार ऋतुराज पाटील यांनी गुरुवारी या रस्त्यांची डागडुजी न करत पुन्हा नव्याने करण्याच्या कामास प्रारंभ केला. सुमारे बारा लाख रुपयांचा खर्च या कामासाठी अपेक्षित आहे.याप्रसंगी स्थायी सभापती शारगंधर देशमुख, नगरसेवक लाला भोसले, शशिकांत पाटील, माजी नगरसेवक सुरेश ढोणुक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनिषा वास्कर, सुनिल शिंदे, मोरेवाडीचे माजी सरपंच अमर मोरे, माजी उपसरपंच राजू वाली, ग्रामपंचायत सदस्या सुनिता जाधव, राजू साबळे, विराज पाटील, राजू माने, हेमंत उलपे यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जेष्ठांच्या हस्ते उद्घाटनदक्षिणचे नूतन आमदार ऋतुराज पाटील यांचा पहिलाच कार्यक्रम असून सुध्दा त्यांनी या कामाचा नारळ स्वत:च्या हस्ते न फोडता भागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते फोडण्यात आला. उद्घाटनाचा मान मुरलीधर आळतेकर, बी. डी. पाटील, चंद्रकांत पाटील, सुलतान मुल्ला, दिनकर चव्हाण, शहाजी फराकटे या जेष्ठ नागरिकांना मिळाला.

 

 

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकkolhapurकोल्हापूर