शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
जयंत पाटील यांचा CM देवेंद्र फडणवीसांना सल्ला; म्हणाले, “ताफ्यात फक्त एक कार अन्…”
3
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
6
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
7
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
8
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
9
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
10
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
11
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
12
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
13
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
14
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
15
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
16
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
17
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
18
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
19
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
20
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे वर्चस्व

By admin | Updated: January 10, 2015 00:20 IST

महसूल क्रीडा स्पर्धा : ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग

कोल्हापूर : पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेस आज, शुक्रवारपासून पोलीस परेड मैदानावर प्रारंभ झाला. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूरच्या संघाने ध्वज संचलन स्पर्धेत पहिलाक्रमांक पटकावला. धावणे, लांब उडी, उंच उडी स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांच्या संघानी वर्चस्व राखले.
स्पर्धेत पुणे, सोलापूर, सातारा , सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील महसूलच्या ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचा निकाल असा,१०० मी. धावणे (पुरुष ) : अमित पाटील (कोल्हापूर), खंडू कुंभार (सोलापूर), कीर्तीकुमार धस (सांगली). महिलांमध्ये - मयूरी जगदाळे (सातारा), जयश्री अक्कलकोटे (सोलापूर), सुनीता भोसले (कोल्हापूर), २०० मीटर धावणे (पुरुष) - गणेश हुबाले (कोल्हापूर), स्वप्निल शिंदे (सोलापूर), जावेद अब्रास (सांगली) २०० मी. धावणे ( महिला) - मयूरी जगदाळे (सातारा), सुनीता भोसले (कोल्हापूर), आयेशा अत्तार (सोलापूर)
गोळाफेक (पुरुष)- महेश राठोड (सोलापूर), कीर्तीकुमार धस (सांगली), अमित पोवार (कोल्हापूर), तर महिलांमध्ये अनिता जाधव (सोलापूर), शुभांगी डोंगरे (कोल्हापूर), जयश्री क वडे (सांगली)
४५ वर्षांवरील गोळाफेक गट- अजित पवार (कोल्हापूर), अप्पासाहेब पाटील (सोलापूर), संजय दाते (पुणे).
लांब उडी - पुरुष- गणेश हुबाले (कोल्हापूर), कीर्तीकुमार धस (सांगली), अतुल लवटे (सोलापूर), तर महिलांमध्ये वर्षा जाधव (सातारा), गोपीका मांजरेकर (सांगली), रुक्मिणी जगताप (पुणे)
उंच उडी - पुरुष - विकास फुके (पुणे), कीर्तीकुमार धस (सांगली), लथू गुरव (कोल्हापूर), तर महिलांमध्ये वर्षा जाधव (सातारा), जयश्री अक्कलकोटे (सोलापूर), रुक्मिणी जगताप (पुणे)
कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर संघाने सोलापूर संघावर, तर सातारा संघाने पुणे संघाचा पराभव केला. स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य अविनाश सुभेदार, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, उपायुक्त प्रकाश कदम, सातारा अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)