शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लबतर्फे हेल्मेट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:22 IST

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण कार्यालय, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर व ...

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण कार्यालय, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर व ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन यांच्यावतीने शनिवारी ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. ताराराणी पुतळा येथे शहर वाहतूक नियंत्रण कर्मचारी व नागरिकांना रस्ता सुरक्षा दूत म्हणून हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, मोटर वाहन निरीक्षक प्रदीप शिंगारे, शहर वाहतूक नियंत्रण निरीक्षक स्नेहा गिरी, स्मार्ट सिटी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर व रोटरी मोमेंटचे अध्यक्ष बाबा जांभळे, श्रीकांत झेंडे, अतुल पाटील, अरविंद कृष्णन, नवीन पटेल, वारणा वडगावकर, सचिव अनुप पाटील, खजिनदार अमर पंजवानी, ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन विश्वस्त प्रतिभा शिंगारे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर वाहतूक नियंत्रण कार्यालय, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर व ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन यांच्यावतीने शनिवारी हेल्मेटचे वाटप करण्यात आले. यावेळी राजवर्धन करपे, प्रदीप शिंगारे, स्नेहा गिरी, बाबा जांभळे आदी उपस्थित होते. (फोटो-१४०२२०२१-कोल-रोटरी क्लब)