शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ'च्या ६३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच प्रशासक; कामकाज हाताळण्याचे राहणार आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:14 IST

'गोकुळ'ची निवडणूक घेण्याआधीच ज्या पद्धतीने आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत ते पाहता प्रशासकांनीही कामकाज करताना काही प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो.

कोल्हापूर: गोकुळ'च्या ६३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक येत आहे. सहकारी बँकांसह साखर कारखान्यांच्या कामकाजापेक्षा दूध संघाचे काम वेगळे आहे, त्यामुळे येणारे प्रशासक किंवा प्रशासकीय मंडळासमोर कामकाज हाताळण्याचे खरे आव्हान राहणार आहे. दूध संघात प्रत्येक तासाला नवीन प्रश्न निर्माण होतात, त्याची वेळेत सोडवणूक करून प्रश्न मार्गी लावला तरच दुधाची पिशवी ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे हे आव्हान प्रशासकांना पेलावे लागणार आहे.

दूध उत्पादकांच्या घामाला न्याय देण्यासाठी १६ मार्च १९६३ला 'गोकुळ' दूध संघाची स्थापना झाली. गेल्या ६३ वर्षात संघ जिल्ह्याच्या अर्थकारणाचे केंद्रबिंदू बनला. जिल्ह्याची शिखर संस्था केडीसीसी बँकेवर आतापर्यंत दोन वेळा प्रशासक आले, पण 'गोकुळ'वर प्रथमच प्रशासक येत असल्याने संघाशी जोडलेल्या सर्वच घटकांमध्ये काहीशी अस्वस्थता आहे. यापूर्वी 'केडीसीसी बैंक, 'बिद्री' व "भोगावती' कारखान्यांवर प्रशासकीय मंडळ आले होते. बँक असो वा साखर कारखाना त्यांचे कामकाज व दूध संघ यांच्यात फरक आहे.

'गोकुळ'ची निवडणूक घेण्याआधीच ज्या पद्धतीने आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत ते पाहता प्रशासकांनीही कामकाज करताना काही प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो. आव्हान देऊन प्रशासक आणला जात असल्याने साहजिकच 'गोकुळ'च्या राजकीय विश्वात अस्वस्थता अधिक आहे.

'गोकुळ'चे आतापर्यंत झालेले अध्यक्ष

एन. टी. सरनाईक- १६ मार्च १९६३ ते २८ मे १९७१

आनंदराव पाटील-चुयेकर- २९ मे १९७१ ते ३ डिसेंबर १९९०

अरुण नरके - ३ डिसेंबर १९९० ते १३ डिसेंबर २०००

आनंदराव पाटील-चुयेकर- २३ डिसेंबर २००० ते २१ नोव्हेंबर २००१

रणजितसिंह पाटील - २१ नोव्हेंबर २००१ ते ६ डिसेंबर २००४

विश्वास पाटील - ६ डिसेंबर २००४ ते २ डिसेंबर २००६

राजकुमार हत्तरकी- २ डिसेंबर २००६ ते २८ नोव्हेंबर २००८

रवींद्र आपटे - २८ नोव्हेंबर २००८ ते ३० नोव्हेंबर २०१०

अरुण डोंगळे - ३० नोव्हेंबर २०१० ते १७ ऑक्टोबर २०१३

दिलीप पाटील- १७ ऑक्टोबर २०१३ ते ७ मे २०१५

विश्वास पाटील - ७ मे २०१५ ते १४ जानेवारी २०१९

रवींद्र आपटे - १४ जानेवारी २०१९ ते १३ मे २०२१

विश्वास पाटील - १४ मे २०२१ ते १३ मे २०२३

अरुण डोंगळे १३ मे २०२३ ते १४ मे २०२५

नवीद मुश्रीफ १४ मे २०२५ ते आतापर्यंत

English
हिंदी सारांश
Web Title : Gokul Dairy Faces Administrator for First Time in 63 Years

Web Summary : For the first time in 63 years, Gokul Dairy will be managed by an administrator. The dairy's unique operations, different from banks or sugar factories, pose a significant challenge for smooth functioning and timely milk delivery.
टॅग्स :Gokul Milkगोकुळ