शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

लपंडाव खेळताना हौदात पडून चार वर्षीय बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 11:03 IST

इचलकरंजी : येथील स्वामी मळ्यामध्ये लपंडाव खेळत असताना एका चार वर्षीय मुलाचा हौदात पडून बुडून मृत्यू झाला. गणेश सचिन ...

ठळक मुद्देलपंडाव खेळताना हौदात पडून चार वर्षीय बालकाचा मृत्यू शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद

इचलकरंजी : येथील स्वामी मळ्यामध्ये लपंडाव खेळत असताना एका चार वर्षीय मुलाचा हौदात पडून बुडून मृत्यू झाला. गणेश सचिन व्हडंकर ( वय ४ ) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.पोलिसातून मिळालेली माहिती अशी, व्हडंकर कुटुंबिय स्वामी मळ्यात भाड्याने राहतात. त्यांचा मुलगा गणेश हा अन्य मुलांसोबत लपंडाव खेळत होतो. जिन्याच्या खाली लपत असताना तेथे असलेल्या हौदात त्याचा तोल गेल्याने तो पडला. काही वेळाने नातेवाईकांनी त्याचा विविध ठिकाणी शोध घेतला. परंतु तो सापडत नव्हता. त्यामुळे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातूनही त्याचा शोध सुुरु केला.

दरम्यान, गणेश हा अमर साळुंखे यांच्या जिन्याखाली अडगळीत असलेल्या हौदात पडल्याचे निर्दशनास आले. त्याला नातेवाईकांनी तेथून बाहेर काढून तातडीने आय.जी.एम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांना गर्दी केली होती. गणेश याच्या आईने मोठा आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत होती.

टॅग्स :Accidentअपघातichalkaranji-acइचलकरंजीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर