शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

आजरा तालुक्यात अतिवृष्टी, हिरण्यकेशी नदीचा बदलला प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 11:53 IST

Cyclon Kolhapur : पावसाचे माहेरघर असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे, घाटकरवाडी परिसराला वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने रात्री झोडपले.

ठळक मुद्दे किटवडे बंधाऱ्याचे बरगे न काढल्यामुळे विद्युत पंप पाण्याखालीशेतकऱ्यांचे पंचवीस ते तीस लाखांवर नुकसान

सदाशिव मोरेआजरा :  पावसाचे माहेरघर असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे, घाटकरवाडी परिसराला वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने रात्री झोडपले.

या परिसरात मे महिन्यात अतिवृष्टीपेक्षा जास्त म्हणजेच २८० मिलिमीटर पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रात्रीपासून या परिसरातून हिरण्यकेशी नदी धोक्‍याच्या पातळी बाहेरुन वाहत आहे.त्यामुळे हिरण्यकेशी नदीवरील बंधाऱ्यांना बरगे न काढल्यास धोका होवू शकतो.किटवडे बंधाऱ्याची बरगे न काढल्यामुळे जवळपास १०० ते ११० विद्युतपंप पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या जमिनीमध्ये अंदाजे चार ते पाच फूट पाणी आहे.अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप व पाईप लाईन वाहून गेले आहेत. तर बंधाऱ्यातील पाणी अडवल्याने शेजारील शेती तुटून हिरण्यकेशी नदीने प्रवाह बदलला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अंदाजे २५ ते ३० लाखांवर नुकसान झाले आहे.

टॅग्स :cycloneचक्रीवादळRainपाऊसkolhapurकोल्हापूरHiranykeshi templeहिरण्यकेशि मंदिर