शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

मार्कांच्या फूटपट्टीने माणसं मोजू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST

गडहिंग्लज : आत्मविश्वास, कौशल्य, विषयाचे ज्ञान व दृष्टिकोन यावरच यशस्वी होता येते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी मार्कांच्या पाठीमागे न ...

गडहिंग्लज :

आत्मविश्वास, कौशल्य, विषयाचे ज्ञान व दृष्टिकोन यावरच यशस्वी होता येते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी मार्कांच्या पाठीमागे न लागता शिक्षणाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असे मत प्रा. रवींद्र खैरे यांनी व्यक्त केले.

येथील रावसाहेबअण्णा कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित यशवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर होते.

संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी म्हणाले, ग्लोबल व डिजिटल विश्वामध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी बदलत्या काळानुसार नवे बदल स्वीकारावेत. यावेळी मयूरी पाटील, प्रीती सावंत, गौरी तेली, विद्या आमाते, स्वाती चिंचेवाडी यांच्यासह ३८ यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. सुभाष शिरकोळे, अनिता चौगुले, प्रीती सावंत, राजलक्ष्मी रुडगी, ज्याती माने यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास प्राचार्य विजयकुमार चौगुले, चंद्रशेखर मठपती, महावीर मरजे, श्रीरंग तांबे, सुनील देसाई उपस्थित होते.

विभागप्रमुख चिदानंद कानडे यांनी प्रास्ताविक केले. पुंडलिक रक्ताडे व विजय काळे यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.

-------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे डॉ. सतीश घाळी यांच्या हस्ते यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. यावेळी रवींद्र खैरे, अरविंद कित्तूरकर, चिदानंद कानडे, सुभाष शिरकोळे, सुनील देसाई, आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०८०२२०२१-गड-०७