शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोविड केअर सेंटर दोन दिवसात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:24 IST

कोल्हापूर : शहरात सुरू करण्यात येत असलेले चार कोविड केंद्र येत्या दोन दिवसात पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार ...

कोल्हापूर : शहरात सुरू करण्यात येत असलेले चार कोविड केंद्र येत्या दोन दिवसात पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार असून तेथे रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. या केंद्राच्या तयारीचा आढावा बुधवारी प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे यांनी घेतला.

प्रशासक डॉ.कादंबरी बलवकडे यांनी चार केंद्रे दोन दिवसात पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी उर्वरित सर्व कामे तातडीने करण्याच्या सूचना‍ दिल्या. याठिकाणी बेडची उपलब्धता, औषधाचा साठा, डॉक्टर्स व इतर स्टाफची नियुक्ती, ऑक्सिजन व्यवस्था तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचना उप आयुक्त निखिल मोरे व आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ यांना दिल्या. गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांवर सचिवांमार्फत लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ यांनी सदरच्या तिन्ही सेंटरवरील स्वच्छता व साफसफाई पूर्ण झाली असलेचे सांगितले. उप आयुक्त निखिल मोरे यांनी याठिकाणी पूर्वीचे असणारे सर्व साहित्य पूर्ववत त्याठिकाणी दोन दिवसात उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.

यावेळी उप आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, प्रशासन अधिकारी शंकर यादव, प्रशासन वैद्यिकिय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ. विद्या हेरवाडे, डॉ.अमोल माने, डॉ. संजना बागडी, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजीत चिले, युवराज जबडे उपस्थित होते.