शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

कोगनोळीतील अंबाबाईचा जागर सोहळा उत्साहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 19:07 IST

navratri, kognoli, ambabaitemple, kolhapurnews कोगनोळी आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई देवीच्या घटस्थापनेपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाचा शेवट आज जागर सोहळ्याने संपन्न झाला.

ठळक मुद्देकोगनोळीतील अंबाबाईचा जागर सोहळा उत्साहात पंचक्रोशीतील भाविकांनी केली दर्शनासाठी गर्दी

बाबासो हळिज्वाळेकोगनोळी : कोगनोळी आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई देवीच्या घटस्थापनेपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाचा शेवट आज जागर सोहळ्याने संपन्न झाला.सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती झाली. त्यानंतर देवीच्या पालखीसह, बिरदेवाची पालखी व अश्व यांच्या ग्राम प्रदक्षिणेस सुरुवात झाली. ही प्रदक्षिणा छत्रपती शिवाजी महाराज चौक, महादेव गल्ली, लोखंडे गल्ली, पी ॲन्ड पी सर्कल, मगदूम गल्ली, माळी गल्लीतून गावातील प्रमुख मार्गांवरून मंदिरा पर्यंत पोहोचली. मंदिरा जवळ येताच आश्वासह पालख्या, मानकरी यांनी धावत जाऊन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली. यावेळी भाविकांनी खोबऱ्याची उधळण केली.यावेळी माजी उर्जा मंत्री वीरकुमार पाटील, तालूका पंचायत सदस्य प्रितम पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी मंडल पंचायत अध्यक्ष शरद पाटील(काका), योगेश पाटील, अतुल कुलकर्णी, सी के पाटील, अनिल चौगुले, आप्पाासाहेब मगदूम, अशोक मगदूम, प्रकाश गायकवाड यांच्याबरोबरच सनदी मानकऱ्यांसह अनेक भाविक उपस्थित होते.यावेळी देवीच्या‍ जागर सोहळयास मुंबई, पुणे, कोल्हापूर, निपाणी, संकेश्वर, सांगली, सातारा, बेळगाव, चिक्कोडी सह पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक