शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीविरोधी सरकारला पराभूत करणे हेच उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:27 IST

बेळगाव : दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार असून या सरकारला ...

बेळगाव : दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार असून या सरकारला पराभूत करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे विधान माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांनी केले आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रात असलेले भाजपचे सरकार हे शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला यांच्या विरोधातील जनविरोधी सरकार आहे. हे सरकार सत्तेवर आल्यापासून जनता सर्वनाशाकडे मार्गक्रमण करत असल्याचा आरोप बाबागौडा पाटील यांनी केला. या जनविरोधी सरकारला आगामी निवडणुकीत पराभूत करणे आणि शेतकऱ्यांची शक्ती दाखवून देणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे बाबागौडा पाटील यांनी सांगितले.

सततची महागाई, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, इंधन वाढ, शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे अमलात आणणे या सर्वांमुळे हे सरकार देश चालविण्यात सपशेल हरले आहे. यावेळी कामगार नेते, शेतकरी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.