गडहिंग्लजला जवारी मिरची १२१० रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 12:32 PM2021-02-15T12:32:59+5:302021-02-15T12:34:24+5:30

Market Yard kolhapur- गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (१३) मिरचीचा सौदा झाला.लाकुडवाडी (ता.आजरा) येथील नामदेव मांगले यांच्या जवारी मिरचीला तब्बल १२१० रुपये प्रति किलो इतका उच्चांकी दर मिळाला.

1210 per kg of Jawari Chili for Gadhinglaj! | गडहिंग्लजला जवारी मिरची १२१० रुपये किलो!

गडहिंग्लजला जवारी मिरची १२१० रुपये किलो!

googlenewsNext
ठळक मुद्देगडहिंग्लजला जवारी मिरची १२१० रुपये किलो!गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीचा सौदा

गडहिंग्लज : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (१३) मिरचीचा सौदा झाला.लाकुडवाडी (ता.आजरा) येथील नामदेव मांगले यांच्या जवारी मिरचीला तब्बल १२१० रुपये प्रति किलो इतका उच्चांकी दर मिळाला.

येथील व्यापारी राजन जाधव यांनी ही मिरची खरेदी केली. यावेळी व्यापारी श्रीकांत यरटी, अरविंद आजरी, रोहित मांडेकर, शिवानंद मुसळे, अमर मोर्ती, महेश मोर्ती, भरत शहा, विश्वनाथ चोथे, सलीम पाटील, बी.एस.पाटील, संजय खोत, लक्ष्मण पाटील, मुन्ना बागवान,जब्बार बागवान, कैयुम बागवान, सौदा लिपिक सुरज पोतनीस उपस्थित होते.

Web Title: 1210 per kg of Jawari Chili for Gadhinglaj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.