फाऊंडेशनच्या संस्थापकीय अध्यक्षा तमन्ना मन्सुरी, सल्लागार पूनम सिंग, रिपाइंचे अण्णा रोकडे, भीमराव डोळस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा गरीब थाळीचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ...
ठाकुर्ली कल्याण मार्गावरील डाऊन फास्ट ट्रॅकवर पत्रिपुलाजवळ (रुळाला तडा) ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली ...