शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 23:59 IST

Big fire in dumping ground in Kalyan : कल्याणच्या वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

कल्याणकल्याणच्या वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या  आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री 9 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही आग लागली असून आगीचे नेमके कारण  अद्याप समजू शकले नाही.  खाडीच्या दिशेने  ही आग लागलेली आहे. (Big fire in dumping ground in Kalyan ) 

केडीएमसीच्या पाच अग्निशमन दलाच्या गाड्यांसह चार टँकर घटनास्थळी आग विझविण्याचे काम करीत असून वा-यामुळे आग इतरत्र पसरली असून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात आधारवाडी डपिंग ग्राउंड ला आग लागते. यंदाही हे सत्र सुरूच  असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.  कच-यामुळे निर्माण होणाऱ्या मिथेन वायू मुळे ही आग लागते. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु असल्याची माहिती कल्याण अग्निशमन दलाचे आधारवाडी स्थानक अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. विशेष बाब म्हणजे डंपिंग च्या बाजूला सीएनजीचा प़प आहे. आग वा-यामुळे इतरत्र पसरत असल्याने पंप बंद करण्याच्या सूचना पंप चालकाला दिल्याची माहीतीही चौधरी यांनी दिली.

टॅग्स :fireआगkalyanकल्याण