शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एक असं ठिकाण जिथे 100 वर्षांपूर्वी आनंदाने राहत होते लोक, आता प्राण्यांना जाण्यासही आहे बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 17:23 IST

या ठिकाणावर 100 वर्षाआधीपर्यंत लोक आनंदाने राहत होते. पण त्यानंतर इथे असं काही घडलं की, तिथे आता कुणालाही जाण्यास बंदी आहे.

(Image Credit : Quora)

सामान्यपणे सरकारकडून तयार करण्यात आलेल्या काही गुप्त ठिकाणांवर किंवा संवेदनशील ठिकाणांवर सर्वसामान्यांना जाण्यास बंदी असते. म्हणजे तिथे काही धोका असतो तिथे जाता येत नाही.  आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकणाबाबत सांगणार आहोत. या ठिकाणावर 100 वर्षाआधीपर्यंत लोक आनंदाने राहत होते. पण त्यानंतर इथे असं काही घडलं की, तिथे आता कुणालाही जाण्यास बंदी आहे. माणसंच काय तर इथे जनावरांना जाण्यासही बंदी आहे.

या ठिकाणाचं नाव आहे 'जोन रोग' जे फ्रान्सच्या उत्तर-पूर्व परिसरात आहे. गेल्या 100 वर्षात या परिसराला फ्रान्सच्या इतर परिसरांपासून वेगळं ठेवलं आहे. जेणेकरून इथे कुणी येऊ नये. इतकेच नाही तर या ठिकाणावर जागोजागी डेंजर झोन असे बोर्डही लागले आहेत. त्यावरून इथे येणं धोकादायक आहे हे लक्षात येतं. 

(Image Credit : Social Media)

फ्रान्सच्या या परिसराला रेड झोन या नावानेही ओळखलं जातं. पहिल्या महायुद्धाच्या आधी इथे एकूण 9 गावे होती. या गावातील लोक शेती करून आपलं पोट भरत होते. पण युद्धात इथे इतका गोळा-बारूद आणि बॉम्ब टाकण्यात आले की, हा परिसर उध्वस्त झाला. मृतदेहांचा खच इथे पडला होता आणि मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त साहित्य पसरलं होतं.

(Twitter)

त्यामुळे या परिसरातील जमिनच नाही तर येथील पाण्यातही विषारी तत्व मिळाले आहेत. आता संपूर्ण परिसर आणि तेथील पाणी स्वच्छ करणं तर शक्य नाही. त्यामुळे फ्रान्स सरकारने हा परिसर झोन रोग किंवा रेड झोन घोषित केला. 

2004 मध्ये काही वैज्ञानिकांनी 'झोन रोग'मधील माती आणि पाण्याचं परिक्षण केलं होतं. ज्यात मोठ्या प्रमाणात आर्सेनिक आढळून आलं होतं. आर्सेनिक हा एक विषारी पदार्थ आहे. हे जर मानवाच्या शरीरात गेलं तर काही वेळातच व्यक्तीचा मृत्यू होतो.

काही लोकांच्या या ठिकाणाबाबत अंधश्रद्धाही आहेत. त्यांना वाटतं की, युद्धात मारल्या गेलेल्या लोकांच्या आत्मा इथे फिरत असतात. असो, आता त्यावेळी उध्वस्त झालेल्या 9 पैकी दोन गावांच पूर्ननिर्माण सुरू आहे. 7 गावे आता राहिली नाहीत. त्यामुळे या गावांना नो मॅन्स लॅन्ड म्हटलं जातं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेFranceफ्रान्स