शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्टेशनच्या नावाच्या बोर्डावर समुद्र सपाटीची उंची कशासाठी लिहिली जाते? पाहा काय असतं याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 16:59 IST

Indian Railway Stations: आपल्याला कधी काही प्रश्न पडलाय का की, या बोर्डवर समुद्र सपाटीची उंची का लिहिलेली असते? जर प्रश्न पडला असेल आणि याचं उत्तर माहीत नसेल तर आता जाणून घेऊया.

Indian Railway Stations: आपण रेल्वेने तर अनेकदा प्रवास केला असेलच. रेल्वेने प्रवास करताना आपण रेल्वे स्टेशनचं नाव असलेलं पिवळं बोर्डही पाहिलं असेलच. तेव्हा त्यावर आपल्याला समुद्र सपाटीची उंची लिहिलेली दिसली असेल. बोर्डवर स्टेशनच्या नावाखाली हिंदी, इंग्रजी, मराठी आणि कधी उर्दूत लिहिलेली असते. पण आपल्याला कधी काही प्रश्न पडलाय का की, या बोर्डवर समुद्र सपाटीची उंची का लिहिलेली असते? जर प्रश्न पडला असेल आणि याचं उत्तर माहीत नसेल तर आता जाणून घेऊया.

समुद्र सपाटीपासून उंचीचा अर्थ काय? 

समुद्र सपाटीच्या उंचीपासूनला मीन सी लेव्हल (MSL) असंही म्हटलं जातं. मुळात कोणत्याही जागे उंची जगातील महासागरांच्या सरासरी स्तराच्या आधारावर मोजली जाते. खरंतर समुद्र सपाटी एक कन्सिस्टेंट बेस मेजरमेंटच्या रूपात काम करतं. जेव्हाही आपण एखाद्या रेल्वे स्टेशनच्या साईन बोर्डवर उंची बघता ती ही माहिती रेल्वे संचालनासाठी आणि सुरक्षेवर प्रभाव टाकतो.   

जेव्हा रेल्वेचा ट्रॅक तयार केला जातो तेव्हा या गोष्टीची काळजी घेतली जाते की, ट्रॅकचा उतार फार जास्त असू नये. समुद्र सपाटीच्या उंचीच्या आधारावर ट्रॅकचा उतार ठरवला जातो. याने रेल्वेला सहजपणे धावण्यास मदत मिळते आणि दुर्घटना होण्याचा धोका कमी असतो.

जर एखादी रेल्वे उंचीवर जात असेल तर इंजिनाला जास्त मेहनत करावी लागते. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी रेल्वे उतारात धावत असेल तर इंजिनाला ब्रेक लावावा लागतो. समुद्र तळाच्या उंचीच्या माहितीने इंजिनच्या ड्रायव्हरला हे जाणून घेण्यास मदत मिळते की, त्यांना किती स्पीडने धावायचं आहे किंवा किती ब्रेक लावायचा आहे.

जगभरात उंची मोजण्याचं एक स्टँड्रर्ड मेजरमेंट

समुद्र सपाटी मोजण्याचं एक मानक म्हणून वापरली जाते. जगभरात हीच पद्धत वापरली जाते. कारण समुद्र सपाटी जगभरात एकसारखी आहे. त्यामुळे कुठेही उंची मोजण्यासाठी एक विश्वसनीय आणि सातत्य देणारा रेफरन्स मिळतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Why Railway Stations Display Sea Level Height: The Reason Explained

Web Summary : Railway station boards show sea level height for safe train operation. It aids in determining track gradient, engine power, and braking needs, ensuring smooth and accident-free journeys globally using a standard measurement.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके