शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
8
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
9
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
10
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
11
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
12
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
13
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
14
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
15
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
16
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
17
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
18
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
19
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
20
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या लाल झेंड्यावरील 5 ताऱ्यांचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या काय दर्शवतात हे 5 तारे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 15:12 IST

China Interesting Facts : चीनच्या ध्वजावर दिसणारे तारेही विशेष अर्थ सांगतात. पण या पाच ताऱ्यांचा अर्थ नेमका काय, ते काय दर्शवतात हे आपल्याला माहीत नसेल....तेच जाणून घेऊया.

China Interesting Facts : जगातील प्रत्येक देशाचा राष्ट्रीय ध्वज खास अर्थ आणि उद्देश घेऊन तयार केलेला असतो. जसं भारताच्या भारतीय ध्वज मध्ये असलेलं अशोक चक्र प्रगती, गती आणि धर्म याचं प्रतीक आहे, तसंच चीनच्या ध्वजावर दिसणारे तारेही विशेष अर्थ सांगतात. पण या पाच ताऱ्यांचा अर्थ नेमका काय, ते काय दर्शवतात हे आपल्याला माहीत नसेल....तेच जाणून घेऊया.

चीनच्या ध्वजाचा इतिहास

मिडिया रिपोर्टनुसार किंग राजवंश (1862–1912) काळात पहिला ध्वज “पिवळा ड्रॅगन” होता. त्यानंतर चीन गणराज्य (1912–1928) मध्ये पाच रंगांचा ध्वज वापरला गेला. पुढे लाल पार्श्वभूमी, निळा भाग आणि पांढरा सूर्य असलेला ध्वज स्वीकारला गेला जो आज तैवान वापरतो.

सध्याच्या ध्वजाची रचना

चीनचा सध्याचा ध्वज हा क्रांती, इतिहास आणि एकतेचं प्रतीक आहे. काही रिपोर्टनुसार, 1949 मध्ये चीनी कम्युनिस्ट पार्टीने नवीन ध्वजासाठी स्पर्धा घेतली होती. 3000 पेक्षा जास्त डिझाइनमधून झेंग लियानसोंग यांची रचना निवडली गेली. लाल पार्श्वभूमी आणि 5 पिवळे तारे असा ध्वज निश्चित झाला.

ध्वजावरील तार्‍यांचा अर्थ

लाल रंग - क्रांती, साम्यवाद आणि बलिदान दर्शवतो.

मोठा तारा - चीनी कम्युनिस्ट पार्टीचे प्रतिनिधित्व

चार छोटे तारे - समाजातील चार वर्गांचे प्रतीक जसे की, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, शहरी निम्न मध्यमवर्ग आणि राष्ट्रीय भांडवलदार वर्ग.

एकंदर काय तर चीनच्या ध्वजावरील 5 तारे हे फक्त डिझाइन नसून, ते कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखालील समाजातील एकता आणि क्रांतीची ताकद दर्शवतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Decoding China's Flag: Meaning Behind the Five Yellow Stars

Web Summary : China's flag, featuring a red background and five yellow stars, symbolizes revolution and unity. The large star represents the Communist Party, while the four smaller stars signify the four social classes: workers, peasants, urban lower middle class, and national capitalists.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सchinaचीनJara hatkeजरा हटके