शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

इकडे 'Joker' सुपरहिट झाला अन् तिकडे पॉर्न साइटवर लोक 'हे' सर्च करू लागले ना भौ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 11:39 IST

एका असा व्हिलन आहे ज्याने हिरोपेक्षा जास्त लोकप्रियता मिळवली. सुपरहिरो पेक्षाही जास्त एखाद्या व्हिलनला इतकी लोकप्रियता मिळण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असेल.

एका असा व्हिलन आहे ज्याने हिरोपेक्षा जास्त लोकप्रियता मिळवली. सुपरहिरो पेक्षाही जास्त एखाद्या व्हिलनला इतकी लोकप्रियता मिळण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असेल. हा व्हिलन होता २००८ साली आलेल्या 'द डार्क नाइट'मधील जोकर. आता जोकर हा सिनेमा रिलीज झाला असून यातील Joaquin Phoenix ने साकारलेला जोकरही प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. मोठ-मोठ्या कलाकारींनी Joaquin Phoenix साकारलेल्या जोकरचं कौतुक केलं. तर दुसरीकडे पॉर्न बघणारे प्रेक्षकही जोकरच्या प्रेमात पडले आहेत. हे आम्ही नाही तर पॉर्न साइटची आकडेवारी सांगतेय.

'जोकर' हा सिनेमा २ ऑक्टोबरला रिलीज झाला होता. मजेदार बाब ही आहे की, सिनेमा रिलीज झाल्यावर एका लोकप्रिय पॉर्न वेबसाइटवर Joker हा कीवर्ड घेऊन सर्च वाढलाय. तोही थोडा नाही तर मोठ्या प्रमाणात वाढलाय. 'पॉर्न हब' ने आकडेवारी जारी करताना सांगितले की, 'आमच्या टीमला आढळलं की, केवळ चार दिवसात आमच्या वेबसाइटवर  Joker कीवर्ड सर्च २९१ हजाराहून वाढून ७४१ हजार पर्यंत पोहोचला आहे.

दुसऱ्या वेबसाइट्सवरही हेच स्थिती

केवळ याच वेबसाइटवर नाही तर दुसऱ्या पॉर्न साइट्सवरही सर्च ट्रेन्डमध्ये मोठा बदल आला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, सिनेमा रिलीजनंतर लोक जोकर पॉर्नमध्ये जास्तच इंटरेस्ट घेत आहेत. तुम्ही अंदाज लावू शकता की, ही वाढ १३०० टक्के इतकी आहे.
'जोकर' या सिनेमाला जगभरातून पसंती मिळत आहे. त्यानुसार या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शनही वाढत आहे. जगभरात या सिनेमाने १७०० कोटींपेक्षा अधिक बिझनेस केला आहे. भारतात हा सिनेमा २ ऑक्टोबरला रिलीज करण्यात आला, पण अमेरिकेत ४ ऑक्टोबरला रिलीज झाला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके