लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्नाच्या काही दिवसांआधी तरूणाने होणाऱ्या नवरीला दिला दगा, तिच्या छोट्या बहिणीशी केलं लग्न! - Marathi News | Man cheat fiance before wedding marry her younger sister | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या काही दिवसांआधी तरूणाने होणाऱ्या नवरीला दिला दगा, तिच्या छोट्या बहिणीशी केलं लग्न!

Social Media Post : एका महिलेसोबत असं काही झालं की तिच्या दु:खाचं अंदाज लावता येणार नाही. लग्नाच्या काही दिवसांआधी नवरीच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला दगा दिला आणि तिच्या लहान बहिणीशी लग्न केलं. ...

गाडी चालवायला होती बंदी ? -तिने थेट क्रेनच उचलली! - Marathi News | driving was not allowed in Saudi Arabia girl started operating craine driving know more inspirational story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाडी चालवायला होती बंदी ? -तिने थेट क्रेनच उचलली!

अगदी काही वर्षांपूर्वीचीच गोष्ट. सौदी अरेबियामध्ये महिलांना गाडी चालवायला बंदी होती. एखादीनं गाडी चालवायचा प्रयत्न केला, तर तिला अटक केली जायची, भर चौकात फटकेही दिले जायचे. ...

सध्या चर्चेत असलेला युक्रेन हा सुंदर तरुणींचा देश म्हणून ओळखला जातो, यामागे आहे रंजक कारण - Marathi News | Ukraine country of beautiful girls | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सध्या चर्चेत असलेला युक्रेन हा सुंदर तरुणींचा देश म्हणून ओळखला जातो, यामागे आहे रंजक कारण

युक्रेन हा एक सुंदर देश आहेच पण येथील तरुणी जगातील सर्वात सुंदर तरुणी आहेत अशी त्याची प्रसिद्धी आहे. ...

'हा' खास व्यवसाय सुरू केल्यास होईल दरमहा 10 लाखांपर्यंत कमाई! - Marathi News | Business Idea : start cardboard box making business and earn 5 to 10 lakh monthly check here how | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'हा' खास व्यवसाय सुरू केल्यास होईल दरमहा 10 लाखांपर्यंत कमाई!

Business Idea : आज आम्ही तुमच्यासाठी एक खास बिझनेस आयडिया (Business idea) घेऊन आलो आहे, जी तुम्ही गावात - शहरात कुठेही करू शकता. ...

'पुष्पा'चं 'टॉम अँड जेरी' व्हर्जनही आलं! Video पाहून पोट धरुन हसाल... - Marathi News | Pushpa Movie Tom and Jerry version has gone viral on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'पुष्पा'चं 'टॉम अँड जेरी' व्हर्जनही आलं! Video पाहून पोट धरुन हसाल...

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू-अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमानं नुसता धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असला तरी अजूनही या सिनेमातील डायलॉग्ज आणि गाण्यांची क्रेझ कायम आहे. ...

Interesting! कर्जफेड करण्यातून झाला 'सेफ्टी पिन'चा जन्म; अशी आहे रंजक कहाणी, नेमकं काय घडलं? - Marathi News | why safety pin called as safety pin and who invented this do you know story about this | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Interesting! कर्जफेड करण्यातून झाला 'सेफ्टी पिन'चा जन्म; अशी आहे रंजक कहाणी, नेमकं काय घडलं?

Safety Pin Story : अचानक गरजेच्या वेळी मदतीला येणारी ही सेफ्टी पिन छोटी असली तरी अत्यंत उपयोगी आहे. तिचा जन्मही नेमका कसा झाला. त्याची कथाही अगदी मनोरंजक आहे. ...

डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून काढला काचेचा ग्लास; त्याचा दावा ऐकून डोक्यावर मारला हात - Marathi News | glass removed from stomach of 55 year old man in muzaffarpur bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून काढला काचेचा ग्लास; त्याचा दावा ऐकून डोक्यावर मारला हात

डॉक्टरांनी यशस्वी केली शस्त्रक्रिया; काचेचा ग्लास पोटातून बाहेर काढला ...

Bhawani Mandi Railway Station: देशातील एकमेव रेल्वे स्टेशन, अर्धा भाग राजस्थान तर अर्धा भाग मध्य प्रदेशात - Marathi News | Bhawani Mandi Railway Station: The only railway station in the country, half in Rajasthan and half in Madhya Pradesh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :देशातील एकमेव रेल्वे स्टेशन, अर्धा भाग राजस्थान तर अर्धा भाग मध्य प्रदेशात

Bhawani Mandi Railway Station: तिकीट घ्यावं लागतं मध्य प्रदेशातून अन् ट्रेनमध्ये बसण्यासाठी जावं लागतं राजस्थानमध्ये ...

फक्त जेवणाच्या कारणावरुन पूर्ण वरात मागे गेली, वाचा लग्नाची ही अजब गोष्ट - Marathi News | Delay in being served food irks groom in Bihar, refuses to get married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त जेवणाच्या कारणावरुन पूर्ण वरात मागे गेली, वाचा लग्नाची ही अजब गोष्ट

नवरदेवाच्या कुटुंबातील सदस्यांना उशिरा जेवण वाढण्यात आल्याने थेट लग्नच मोडण्यात आलं (Groom Cancelled Marriage Due to Weird Reason). मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घटना पुर्णियाच्या मोहनी पंचायतच्या बटौना गावातील ईश्वरी टोला येथील आहे. ...