लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
'ना उम्र की सीमा हो...', 62 वर्षीय बिल्डरच्या प्रेमात पडली 23 वर्षांची मॉडेल! - Marathi News | love in an hour when 23 year old model gave her heart to builder of 62 year tinder dating | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'ना उम्र की सीमा हो...', 62 वर्षीय बिल्डरच्या प्रेमात पडली 23 वर्षांची मॉडेल!

Willow Sillas and David Simonini : वयाच्या अंतराकडे दुर्लक्ष करून हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात पडले आहे. ...

महिला शिक्षिकेने जबरदस्ती अल्पवयीन मुलासोबत केलं लग्न, मधुचंद्रानंतर झाली विधवा आणि मग... - Marathi News | Female teacher forcibly married 13 year old student widowed after honeymoon | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिला शिक्षिकेने जबरदस्ती अल्पवयीन मुलासोबत केलं लग्न, मधुचंद्रानंतर झाली विधवा आणि मग...

ही घटना इतकी अजब आहे की, तुम्ही वाचून हैराण व्हाल. मीडिया रिपोर्टनुसार, एका महिलेने एका अल्पवयीन मुलासोबत असा गुन्हा केला जो माफीच्या लायकही नाही. ...

UN मध्ये पाकिस्तानला फटकारणाऱ्या कोण आहेत रुचिरा कंबोज? - Marathi News | ruchira kamboj profile who is ruchira kamboj interesting facts indias permanent representative to un | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UN मध्ये पाकिस्तानला फटकारणाऱ्या कोण आहेत रुचिरा कंबोज?

Ruchira Kamboj : संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) विशेष सत्रादरम्यान रुचिरा कंबोज यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली. ...

आजारी गर्लफ्रेंडला डोनेट केलं आपलं लिव्हर, मग केलं तिच्याशी लग्न: पण.... - Marathi News | Boyfriend donates liver for girlfriend, then married to her but his family not happy | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आजारी गर्लफ्रेंडला डोनेट केलं आपलं लिव्हर, मग केलं तिच्याशी लग्न: पण....

ही घटना पाकिस्तानच्या लाहोरमधील आहे. पाकिस्तानी यूट्यूबर सैयद बासित अलीने या कपलसोबत संवाद साधला. तरूणाचं नाव आहे शहजाद तर त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे नैना आहे. ...

कन्फर्म तिकीट नसतानाही ट्रेनमध्ये करू शकता प्रवास; जाणून घ्या, कसे? - Marathi News | Indian Railways Irctc You Can Travel In The Train Even Without A Confirmed Ticket Know The Way | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कन्फर्म तिकीट नसतानाही ट्रेनमध्ये करू शकता प्रवास; जाणून घ्या, कसे?

Indian Railways : विशेष गाड्या सुरू करुनही प्रवाशांना तिकीट मिळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. ...

फिरता फिरता एका व्यक्तीचं चमकलं नशीब, तलावाजवळ सापडला लाखोंचा हिरा - Marathi News | Madhya Pradesh : Panna two persons found priceless diamonds | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फिरता फिरता एका व्यक्तीचं चमकलं नशीब, तलावाजवळ सापडला लाखोंचा हिरा

एका व्यक्तीला कमलाबाई तलावाजवळ फिरताना साधारण 20 लाख रूपये किंमतीचा हिरा सापडला. तेच दुसऱ्या एका व्यक्तीला हिरापूर टपरियनच्या खाणीत किंमती डायमंड सापडला. ...

एका मेंढीची किंमत दोन कोटी रुपये! असं काय विशेष आहे... - Marathi News | A sheep costs two crore rupees! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका मेंढीची किंमत दोन कोटी रुपये! असं काय विशेष आहे...

ऑस्ट्रेलियातील चार जणांनी मिळून ही मेंढी विकत घेतली आहे. पण या मेंढीमध्ये असं काय विशेष आहे, ज्यामुळे ही मेंढी इतक्या भल्यामोठ्या किमतीत विकली जावी? ...

उंटाच्या तोंडात का टाकला जातो विषारी किंग कोब्रा? वाचून बसेल धक्का... - Marathi News | Why camel eats king cobra snake know the secret | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उंटाच्या तोंडात का टाकला जातो विषारी किंग कोब्रा? वाचून बसेल धक्का...

Camel Eats King Cobra And Python: उंट एकावेळी 100 ते 150 लिटर पाणी पिऊ शकतो. पण त्याची एक अजब बाब म्हणजे उंटाच्या तोंडात विषारी साप टाकला जातो. चला जाणून घेऊ यामागचं कारण... ...

किस्सा! ३२०० वर्ष जुन्या रहस्यमय शापित ममीची कहाणी, ज्यांनी ज्यांनी केला स्पर्श त्यांनी गमावला जीव! - Marathi News | Mysterious mummy of Egypt king tutankhamun tomb discovery curse of the pharaohs, you should know this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :किस्सा! ३२०० वर्ष जुन्या रहस्यमय शापित ममीची कहाणी, ज्यांनी ज्यांनी केला स्पर्श त्यांनी गमावला जीव!

आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्राचीन रहस्यमय ममीचे काही किस्से सांगणार आहोत. या ममीबाबत म्हटलं जातं की, आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी या ममीला स्पर्श केला, त्यांचा मृत्यू झाला. ...